पाककृती - (Procedure)
- सर्वात प्रथम गॅस सुरू करून पॅनमध्ये खसखस किंचीत भाजून घ्यावी.
- त्यानंतर त्यामधे तूप व खोबरे खिस किंचीत गरम करून घ्यावे.
- खडीसाखर मिक्सर मधून जाडसर बारीक करून घ्यावी.
- खोबरे खिस, खसखस, खिसमिस, खजूर,बारीक केलेली खडीसाखर व वेलची पावडर सर्व मिक्सरमधे जाडे भरडे बारीक करून घ्यावे.
- हे पंचखाद्य खिसमिस, खजूर बारीक केल्यामुळे छान ओलसर होते सुके सुके होत नाही.
- त्यानंतर तयार झालेल्या खिरापतीचे मध्यम आकाराचे लाडू बनवून घ्यावे.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- 1 वाटी किसलेले सुके खोबरे (1 cup desiccated coconut)
- 1 चमचा खसखस (1 tbsp poppy seeds)
- 50 ग्रॅम खिसमिस(50 gram currant)
- 1 वाटी खजूर (1 cup dates)
- 1/2 वाटी खडीसाखर (1/2 cup rock candy)
- 2 चमचे तूप (2 tbsp ghee)
- 1/2 चमचा वेलची पावडर (1/2 tbsp cardamom powder )
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News