पाककृती - (Procedure)
- सर्वप्रथम केळाचे साल काढून घ्यावे
- त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात केळाचे बारीक तुकडे करून टाकावे आणि त्यात २-३ चमचे दूध घालून केळं बारीक दळून घ्यावेत
- नंतर त्यात राहिलेले दुध, साखर,मध, बर्फाचे तुकडे घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
- नंतर एका ग्लास मध्ये काढून घ्यावे वरून बदामाचे काप घालावे त्यावर थोडे मध घालून सजवावे
- बनाना मिल्कशेक पिण्यासाठी तयार आहे.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- २ केळं (2 Ripe Banana)
- १ वाटी दूध (1 Cup Milk)
- २ चमचे साखर ( 2 tsp Sugar)
- १ चमचा मध (1 tsp Honey)
- २-३ बर्फाचे तुकडे ( 2-3 Ice cubes)
- सुका मेवा (Dry fruits)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News