21 December 2024 7:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायदा घ्या - NSE: NBCC
x

स्वादिष्ट रेसिपी इन मराठी - पिझ्झा रेसिपी

Chef - Shital Shinde

पाककृती - (Procedure)

  1. पिज्जा ची कणिक मळून घेण्यासाठी एका मोठ्या भांड्यात एक कप मैदा घ्यायचा आहे
  2. त्यात दोन चमचे दही, दोन चमचे तेल, पाव चमचा सोडा, चवीनुसार मीठ घालावे
  3. आता सर्व सामग्री हाताने नीट मिक्स करून घ्यावी आणि त्यानंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून त्याची कणिक मळून घ्यावी
  4. मग ती कणिक आर्धा तास भिजण्यासाठी झाकून ठेवावे
  5. कणिक भिजल्यावर व्यवस्थित मळून घ्यावी नंतर पिज्जा बेस बनविण्यासाठी त्या कणकेचा एक गोळा तोडून घ्यावा आणि त्याची एक जाड पोळी लाटावी
  6. पोळी वर चमचा ने होल पाडावे मग त्यावर पिज्जा सॉस लावून घ्यावा त्यावर चीज किसून घ्यावे त्यानंतर त्यावर ढोबळी मिर्ची कापून ती घालावी, मक्याचे दाणे घालून नंतर चीली फ्लेक्स आणि ओरीगॅनो घालावे वरून पुन्हा चीज किसून घालावे
  7. पिज्जा भाजण्यासाठी कढईत साजूक तूप घालावे मग त्यावर पिज्जा बेस ठेवावा, पाच मिनिटे कमी गॅसवर झाकण ठेवून भाजुन घ्यावा
  8. पिज्जा खाण्यासाठी तयार
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • कणिक – For Dough
  • १ कप मैदा (1 cup Maida)
  • २ चमचे दही (2 tsp Curd)
  • २ चमचे तेल (2 tsp Oil)
  • १/४ चमचा सोडा (1/4 tsp Soda)
  • मीठ चवीनुसार (Salt to taste)

पिझ्झा – For Pizza

  • २०० ग्राम चीज (200 gm Cheese)
  • ढोबळी मिरची (Green Capsicum)
  • मक्याचे दाणे (Sweet Corn)
  • चीली फ्लेक्स (Chilly flakes)
  • ओरीगॅनो (Oregano)
  • पिज्जा सॉस (Pizza sauce)
  • साजुक तूप (Ghee)

Swadist Recipe In Marathi - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x