21 November 2024 5:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो
x

स्वादिष्ट रेसिपी इन मराठी - उपवासाचे कच्च्या केळाची भजी

Chef - Shital Shinde

पाककृती - (Procedure)

  1. कच्च केळ अगोदर स्वच्छ धुवून घ्यावेत, नंतर त्याचा पुढचा व मागचा भाग कट करून घ्यावा
  2. कच्च्या केळाचं वरचं साल खुप जाड असते त्यामुळे त्याच अर्ध साल साळून घ्यावं, पुर्ण साल साळायच नाही आणि नंतर त्याचे किसणीने उभे पातळ काप करून घ्यावे
  3. काप केल्यावर लगेच तळावे नाहीतरी पाण्यात ठेवावे म्हणजे ते काळे पडणार नाहीत
  4. भजी काढण्यासाठी पीठाचे मिश्रण बनवण्यासाठी एका भांड्यात एक वाटी भगरंच पीठ, एक चमचा साबूदाणा पीठ, लाल तिखट, सोडा, चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे आणि नंतर पाणी घालून भजी काढण्यासाठी जसं मिश्रण बनवतात त्याप्रमाणे पीठ तयार करावे
  5. एका कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवावे
  6. तेल गरम झाल्यावर पीठाच्या मिश्रणात केळाचे काप पुर्ण बुडवून घ्यावे नंतर तेलात सोडावे
  7. दोन्ही बाजूंनी लालसर – कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यावेत
  8. तळल्यावर भजी तेलातून काढून घ्यावे आणि नंतर गॅस बंद करावा
  9. उपवासाची कच्च्या केळाची भजी खाण्यासाठी तयार आहे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • १ कच्च केळ ( 1 Row Banana )
  • १ वाटी भगरंच पीठ ( 1 Cup Varai flour )
  • १ चमचा साबूदाणा पीठ ( 1 tsp Sago flour )
  • १ चमचा लाल तिखट ( 1 tsp Red chilly powder )
  • १/४ चमचा सोडा ( 1/4 tsp Baking Soda )
  • मीठ चवीनुसार ( Salt to taste )
  • तळण्यासाठी तेल ( Cooking Oil for frying )

Swadist Recipe In Marathi - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x