पाककृती - (Procedure)
- एका भांड्यात किसलेले गाजर, कांदा, कोथिंबीर, साखर, लिंबाचा रस, मीठ चवीनुसार घ्यावे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करावे
- गॅस चालू करावा व त्यावर फोडणी चा चमचा ठेवून त्यात दोन चमचे तेल घालावे
- तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, हिरवी मिरची घालावी
- हिरवी मिरची तळल्यावर गॅस बंद करावा आणि नंतर फोडणीत हळद घालून फोडणी कोशिंबीर मध्ये घालून मिक्स करावे
- गाजराची कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- १ किसलेले गाजर (1 Grated Carrot)
- १ उभा कापलेला कांदा (1 Chopped Onion)
- १ चमचा साखर (1 tsp Sugar)
- १ बारीक चिरलेली हिरवी मिरची (1 Chopped Green chilly)
- १ चमचा लिंबाचा रस (1 tsp Lemon juice)
- १/२ चमचा मोहरी (1/2 tsp Mustard seeds)
- १/२ चमचा जिरे (1/2 tsp Cumin seeds)
- १/४ चमचा हळद (1/4 tsp Turmeric powder)
- बारीक चिरलेली कोथिंबीर (Coriander leaves)
- चवीनुसार मीठ (Salt to taste)
- २ चमचा तेल (2 tsp Oil)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News