16 November 2024 12:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

दिनविशेष - राष्ट्रीय दिन

  • ९ जानेवारी – प्रवासी भारतीय दिवस
  • ११ जानेवारी – वैदिक विज्ञान दिवस
  • १२ जानेवारी – राष्ट्रीय युवा दिन
  • १५ जानेवारी – सैन्य आर्मी दिन
  • २४ जानेवारी – राष्ट्रीय बालिका दिन
  • २५ जानेवारी – राष्ट्रीय मतदान दिवस
  • २५ जानेवारी – राष्ट्रीय पर्यटन दिन
  • ३० जानेवारी – हुतात्मा दिन
  • २ फेब्रुवारी – राष्ट्रीय रोजगार दिन
  • २८ फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन
  • ३ मार्च – राष्ट्रीय संरक्षण दिन
  • ४ मार्च – राष्ट्रीय सुरक्षा दिन
  • १८ मार्च – ऑर्डीनन्स फॅक्टरीज डे
  • २३ मार्च – राष्ट्रीय शहीद दिन
  • ११ एप्रिल – राष्ट्रीय जननी सुरक्षा दिन
  • २१ एप्रिल – राष्ट्रीय नागरी सेवा दिन
  • २४ एप्रिल – राष्ट्रीय पंचायतराज दिन
  • ३ मे – राष्ट्रीय वृत्तपत्र दिन
  • ११ मे – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
  • १२ जून – बालकामगार विरोधी दिन
  • २९ जून – राष्ट्रीय सांख्यिकी दिन
  • १ जुलै – डॉक्टर दिन
  • २६ जुलै – कारगिल विजय दिन
  • ८ ऑगस्ट – राष्ट्रीय संस्कृत दिन
  • २० ऑगस्ट – सद्भावना दिवस
  • २९ ऑगस्ट – राष्ट्रीय खेळ दिन
  • ५ सप्टेंबर – शिक्षक दिन
  • १४ सप्टेंबर – हिंदी भाषा दिन
  • १५ सप्टेंबर – अभियंता दिवस
  • ८ ऑक्टोंबर – वायुसेना दिन
  • १० ऑक्टोंबर – राष्ट्रीय टपाल दिन
  • २१ ऑक्टोंबर – पोलीस दिन
  • २३ ऑक्टोंबर – नॅशनल कस्टमर केअर डे
  • २ नोव्हेंबर – औद्योगिक सुरक्षा दिन
  • ११ नोव्हेंबर – राष्ट्रीय शिक्षण दिवस (मौलाना आझाद यांचा जन्मदिवस)
  • १२ नोव्हेंबर – राष्ट्रीय पक्षी दिन
  • १५ नोव्हेंबर – राष्ट्रीय हत्तीरोग दिन
  • 2 डिसेंबर – संगणक साक्षरता दिन
  • ४ डिसेंबर – नौसेना दिवस (भारत)
  • ६ डिसेंबर – नागरिक सुरक्षा दिन
  • १६ डिसेंबर – राष्ट्रीय पत्रकार दिन
  • २३ डिसेंबर – राष्ट्रीय किसान दिन
  • २४ डिसेंबर – राष्ट्रीय ग्राहक दिन

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x