राष्ट्रवादी विरोधी पक्षात बसणार: प्रफुल्ल पटेल
मुंबई: राज्यात एनसीपी विरोधी पक्षात बसणार आहे. तसंच एनसीपी सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, असं स्पष्टीकरण एनसीपीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे. सरकार स्थापनेत आमची कोणतीही भूमिका नसेल. भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला कौल मिळाला आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
Praful Patel,NCP: I want to make it clear that we will be in opposition and play the role of a strong opposition. We don’t want to have any role in Govt formation, BJP-Shiv Sena have got the mandate,so best wishes to them. #MaharashtraAssemblyPolls2019 pic.twitter.com/BAynSPAB78
— ANI (@ANI) October 26, 2019
प्रफुल्ल पटेल यांनी हे वक्तव्य केल्याने आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. कारण शरद पवार यांनी सक्षम विरोध काय असतो हे निवडणुकीच्या प्रचारात दाखवून दिलं. त्याचंच प्रतिबिंब हे निकालात उमटल्याचं पाहण्यास मिळालं. आता शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापणं कठीण आहे. अशात शरद पवार काही भूमिका घेणार का? अशा प्रश्नांवर चर्चा सुरु असतानाच प्रफुल्ल पटेल यांनी सत्ता स्थापनेत एनसीपी किंवा काँग्रेस कोणतीही भूमिका घेणार नाही विरोधात बसणार हे स्पष्ट केलं आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Card | क्रेडिट कार्डबद्दल समोर आली मोठी अपडेट; कार्डची एक्सपायरी कशी चेक कराल, इथे जाणून घ्या सविस्तर माहिती