25 November 2024 11:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620
x

मुंबई-गोवा महामार्ग क्र.६६'ला डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव द्या - आ. नितेश राणे

MLA Nitesh Rane, Nanasaheb Dharmadhikari

मुंबई: काल ठाकरे सरकारने बजेटमध्ये अनेक घोषणा केल्या असल्या तरी विरोधकांनी त्यावर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम जोरदारपणे सुरु आहे. त्यानिमित्ताने आमदार नितेश राणे यांनी ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव मुंबई-गोवा महामार्ग क्र.६६ या महामार्गाला देण्यात यावं अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

तत्पूर्वी, कालच्या बजेटनंतर कोकणाने शिवसेनेला जास्त आमदार दिले. ज्या कोकणच्या जनेतने त्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनी मात्र कोकणाच्या विकासासाठी सुमारे ३ ते ४ हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्याची आवश्यकता असताना कोकणासाठी तुटपुंजी तरतूद करण्याचे पाप या सरकारने केले. कोकणातील मच्छिमारांनीही महाविकास आघाडी सरकारने अक्षरश: वा-यावर सोडल्याचा आरोप आरोप काल विरोधकांनी केला होता.

तसेच मच्छिमार कक्षाची अंमलबजावणी होत नाही. ‘सी वर्ल्ड’बाबत उत्तर देण्यास मुख्यमंत्री टाळाटाळ करत आहेत. त्यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांना बगल देत एकप्रकारे त्यांचा अपमान केला आहे, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गुरुवारी केली होती. कोकणातील मच्छिमारांच्या प्रश्नांनाबाबत प्रसारमाध्यमांनी विधानभवन परिसरात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नितेश राणे यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांवरुन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

 

News English Summery: Although the Thackeray government made many announcements in the budget yesterday, it was seen by the opposition that it was strongly criticized. Meanwhile, work on the Mumbai-Goa highway is currently underway. On this occasion, MLA Nitesh Rane has demanded that the names of senior miscreants Nanasaheb Dharmadhikari should be given to Mumbai-Goa Highway No.66 through a letter to Chief Minister Uddhav Thackeray. Earlier, after yesterday’s budget, Konkan gave more to the Shiv Sena. The Konkan people who believed in them, however, sinned to provide shortfall for Konkan when the government needed to provide about Rs 3-4,000 crore for the development of Konkan.

 

Web News Title: Story MLA Nitest Rane demand regarding Nanasaheb Dharmadikari name to High Way in Konkan

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x