होळीला काँग्रेसचा रंग उतरणार! ज्योतिरादित्य शिंदे यांची अमित शहा व मोदींसोबत बैठक
नवी दिल्ली : देशभर रंगोत्सवाची धूम असताना दिल्लीत राजकीय वातावरण तापलं आहे. मध्यप्रदेशातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले आहेत. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ते दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ज्योतिरादित्य हे सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. या आधीत मध्यप्रदेश सरकारमधल्या शिंदे समर्थकांनी राजीनामे दिले आहेत.
कर्नाटकनंतर आता मध्यप्रदेशात सत्तेचं नाट्य रंगलं आहे. कमलनाथ सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार आहे. त्यासाठी सोमवारी २२ मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. आता मंत्रिमंडळाचा नव्याने विस्तार करण्यात येणार आहे, मात्र दुसरीकडे कॉंग्रेसचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपाच्या वाटेवर आहेत, अशा चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसचे ६ मंत्री आणि ११ आमदार बंगळुरूमध्ये असल्याचे बोलले जात आहे. या सर्वांचे फोन बंद आहेत मात्र ते कुठे आहेत याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. हे सर्व आमदार आणि मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मध्य प्रदेश कॉंग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कर्नाटकमध्ये भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता काबीज केली. त्यानंतर भाजपने आपला मोर्चा मध्य प्रदेशकडे वळवला. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये मध्य प्रदेशच्या राजकारणात हालचालींना वेग आलाआहे. काँग्रेस सरकारमधले काही मंत्रीच बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचं बोललं जात आहे. तसंच, काँग्रेसचे 6 मंत्री आणि 11 आमदार बंगळुरूमध्ये असल्याचं बोललं जात आहे. या सर्वांचे फोन स्वीच ऑफ आहेत आणि ते कुठे आहेत याची अधिकृत माहिती अद्याप दिली गेलेली नाही. हे सर्व आमदार आणि मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असल्याचं बोललं जात आहे.
News English Summery: The political climate in Delhi has been heated by the fury of the festival. The Congress is likely to get a big hit in the wake of political developments in Madhya Pradesh. Congress leader Jyotiraditya Shinde has accompanied Prime Minister Narendra Modi along with Home Minister Amit Shah. They have arrived at the residence of Prime Minister Modi, sources said. It is also likely that Jyotiraditya will enter the BJP this evening. Earlier, Shinde supporters of Madhya Pradesh government have resigned.
Web News Title: Story MP Goverment Jyotiraditya Scindia to meet PM Narendra Modi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार