कोरोनामुळे इराणमध्ये अडकलेले ५८ नागरिक भारतात परतले
नवी दिल्ली: कोरोना विषाणूमुळे इराणमध्ये अडकलेल्या ५८ नागरिकांना घेऊन वायुदलाचं सी-17 ग्लोबमास्टर विमान तेहरानमधून भारतात दाखल झालं आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हे विमान गाझियाबादमध्ये दाखल झाले आहे. इराणमधून देशात परतलेली ही पहिली तुकडी आहे. त्यानंतर इतर भारतीयांना देखील विशेष मोहीम राबवून भारतात परत आणण्यात येणार आहे.
First batch of 58 Indian pilgrims being brought back from #Iran. IAF C-17 taken off from Tehran and expected to land soon in Hindon. pic.twitter.com/IqZ8NUK1M6
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 10, 2020
या ५८ भारतीयांमध्ये २५ पुरुष, ३१ स्त्रिया आणि २ लहानग्यांचा समावेश आहे. तपासणीसाठी या विमानातून ५२९ सॅम्पल्सही आणले गेलेत. गाझियाबादच्या हिंडन एअरफोर्स स्टेशनवर या विमानाचं लॅन्डिंग झालंय. सोमवारी रात्री भारतीय हवाईदलाच्या सी-१७ ग्लोबमास्टर विमानानं रात्री ८.३० मिनिटांनी इरामच्या तेहरानसाठी उड्डाण घेतलं होतं. या विमानात सर्व पद्धतीच्या मेडिकल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. भारतात परतल्यानंतर या भारतीय नागरिकांना हिंडनमध्येच ठेवण्यात येणार आहे.
IAF C-17 Globemaster carrying the first batch of 58 Indian pilgrims, lands at Hindon air force station in Ghaziabad from Tehran, Iran. #CoronaVirus pic.twitter.com/MA0iaJIr2l
— ANI (@ANI) March 10, 2020
जगभरात कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. एकूण 4,011 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण 1,10,000 प्रकरणं आहेत. तब्बल 100 देशांमध्ये हा महाभयंकर व्हायरस पसरला आहे. भारतात कोरोनाग्रस्त एकूण 47 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी 2 पुण्यातील आहेत, तर केरळमधील सुरुवातीच्या 3 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
News English Summery: Indians trapped in Iran for fear of coronation have finally been released by airlift. The Indian Air Force’s C-17 Globemaster aircraft has returned to India with a total of 58 Indians in the first round. The 58 Indians include 25 men, 31 women and 2 young children. The aircraft also brought 529 samples for inspection. The plane landed at Hinden Air Force Station in Ghaziabad. The C-17 Globemaster flight of the Indian Airport on Monday night took off at 8.30am for the flight to Tehran. All types of medical facilities were provided on this aircraft. After returning to India, these Indian nationals will be kept in Hindon.
Web News Title: Story first batch of 58 Indian pilgrims being brought back from Iran to India.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा