निवडणुका कशाला हव्या? सरळ IPL सारखा लिलाव करा...
मुंबई : काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्याची आणि देशाची सेवा करण्याचा त्यांचा हेतू आहे पण पक्षात राहून या गोष्टी करणं कठीण आहे. त्यांच्या या निर्णयावर बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ज्योतिरादित्य यांच्या काँग्रेस सोडण्यावर राग व्यक्त करत म्हटलं की, देशातील निवडणूका बंद केल्या पाहिजेत आणि आयपीएल ऑक्शन सुरू केलं पाहिजे. यासोबतच अनुभव यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, देशसेवा करण्यासाठी थोडा वेळही वाचेल.
चुनाव कर देना चाहिए बंद। IPL Auction टाइप का कुछ शुरू कर देना चाहिए। चुनाव का पैसा भी बचेगा हमारा टाइम भी। ढेर भाषण और रैली भी नहीं करना होगा। देश सेवा में स्वयं को समर्पित करने में लिए समय भी रहेगा। ठीक है?
— Anubhav Sinha (@anubhavsinha) March 10, 2020
अनुभव यांनी मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडींवर एकामागोमाग एक अनेक ट्विट करत आपला राग व्यक्त केला. पुढच्या ट्विटमध्ये ते लिहितात, “खरंच कमाल आहे आपल्या देशाची. दर दोन महिन्यांनी आपण निवडलेले नेते बसेसमध्ये भरुन भरुन लोकांसमोरून छुप्या जागी घेऊन जातात कारण ते विकले जाऊ नयेत. टीव्हीवर यासंदर्भात चर्चासत्रे होतात आणि आपण बघत राहतो. ते नेते बसच्या खिडक्यांमधून विजयीमुद्रेमध्ये अभिवादन करत असतात. यंदा आम्ही विकले गेलो नाही पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करु असंच ते म्हणत असतील.”
मतलब कमाल है। हर दूसरे महीने हमारे चुने हुए नेता बसों में भर भर के full public view में छुपाए जाते है कि कहीं बिक न जाएँ। TV उनपर चर्चा करता है, हम देखते हैं। वो बसों की खिड़कियों से victory sign दिखाते हैं मानो कह रहे हों इस बार नहीं बिक पाएँगे हम। Next Time!!!
— Anubhav Sinha (@anubhavsinha) March 10, 2020
तसेच दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील आघाडीचे अभिनेता आणि कम्युनिष्ट पक्षाचे नेते प्रकाश राज यांनी एक ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रकाश राज यांनी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. त्यामध्ये, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हातात, कमळ आणि कमलनाथ यांच्या हाता फक्त नाथ राहिंलं, असे त्यांनी दर्शवलं आहे. तसेच, या फोटोसह एक प्रश्नही विचारला आहे. हे चित्र कुणी बनवलं? असा प्रश्न त्यांनी विचारला.
Who did this …#JustAsking pic.twitter.com/gAZfuBKWQn
— Prakash Raj (@prakashraaj) March 11, 2020
News English Summery: Congress leader Jyotiraditya Shinde resigned on Tuesday. They have the intention of serving the state and the country, but doing these things in the party is difficult. Bollywood director Experience Sinha has reacted to his decision. He expressed his anger over Jyotiraditya’s departure, saying that elections should be stopped in the country and IPL auction should be started. At the same time, Vishwas said in a tweet that he will save some time to serve the country. Experience expressed his anger at the political developments in Madhya Pradesh by tweeting in a series of tweets. In the next tweet, he writes, “The maximum is for our country. Every two months, the leaders we choose fill our buses with people in hiding places because they should not be sold. There are seminars on TV and we keep watching. They are greeted in triumph by the leaders of the bus windows. We are not sold this time.
Web News Title: Story Director Anubhav Sinha reaction on Madhya Pradesh Jyotiraditya Shinde over Joining BJP Party.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार