आता वाजले की बारा; भाजपने खडसेंच बंड तात्पुरतं शमवलं अन राज्यसभेला पुन्हा गुंडाळलं?
मुंबई, १२ मार्च: महाराष्ट्रातील भाजपच्या वाट्याला येणाऱ्या राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून गुरुवारी त्याने नाव जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होणार आहे. विधानसभेतील पक्षीय बलानुसार भाजपच्या वाट्याला ३ जागा येत आहेत.
मात्र भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत त्यांचं नाव नाही. तर भाजपने डॉ. भावत कराड यांना उमेदवारी जाहीर केलीय. भाजपच्या संसदीय मंडळाच्या मान्यतेनंतर ही यादी जाहीर करण्यात आली होती. तर विधान परिषदेसाठी अमरीश पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. या आधी भाजपने पहिली यादी जाहीर केली होती. त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आलीय. मावळते खासदार संजय काकडे यांनाही दुसऱ्यांना उमेदवारी मिळणार नाही हे आता स्पष्ट झालंय.
तिसऱ्या उमेदवारावर भाजपमध्ये बराच खल सुरू होता. या जागेसाठी एकनाथ खडसे, माजी मंत्री हंसराज अहिर व पुण्याचे भाजपचे नेते संजय काकडे यांच्या नावांची चर्चा होती. पक्षावर गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या खडसे यांचं नाव या शर्यतीत सर्वात पुढं होतं. राज्य कार्यकारिणीनंही त्यांच्या नावाला संमती दर्शवली होती. मात्र, ऐनवेळी भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळं खडसेंचा पत्ता पुन्हा एकदा कापला गेल्याची चर्चा आहे.
News English Summery: BJP has once again shown a ghat of Katraj to senior party leader Eknath Khadse. Khadse to the BJP, Dr. Bhagwat Karad has been announced. Along with Khadse, the party has denied the opportunity to Sanjay Kakade, who is claiming Rajya Sabha seat based on party performance. Elections to the Rajya Sabha are being held on March 26 from seven quota seats in Maharashtra. On the basis of number, BJP has fielded three candidates in this election. Among them, Union Minister of State for Social Justice Ramdas Athawale and former Satyar MP Udayan Raje Bhosale had already announced their candidacy. There was a lot of controversy in the BJP over the third candidate. The names of Eknath Khadse, former minister Hansraj Ahir and Pune BJP leader Sanjay Kakade were discussed for the place. Khadse, who has been unhappy with the party for the past few days, was the next leader in the race. The state executive had also given her name. However, at this time Bhagwat Karad has been given the opportunity. It is reported that Khadse’s address has been cut off once again.
Web News Title: Story Rajya Sabha election 2020 BJP Names Bhagwat Karad as its Rajya Sabha Candidate from Maharashtra but excluded Eknath Khadse.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News