22 November 2024 5:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा

Microsoft Co Founder Bill Gates, resigns from Board of Directors position, News Latest Updates

वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा आज (ता. १४) राजीनामा दिला. गेट्स यांना सामाजिक कार्यात प्राधान्याने काम करायचे असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे मायक्रोसॉफ्टने सांगितले. संचालक मंडळाचा राजीनामा दिला असला तरी, गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यासोबत तांत्रिक सल्लागार म्हणून काम करतील.

मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे सह-संस्थापक आणि तांत्रिक सल्लागार बिल गेट्स आता शिक्षण, आरोग्य आणि जागतिक विकासासाठी अधिक वेळ घालवू इच्छित आहेत. त्यांना हवामान बदलावरही काम करायचं आहे, म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाचा गेट्स यांनी राजीनामा दिला आहे.

गेट्स यांनी १९७५ मध्ये पॉल एलन यांच्यासोबत मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. २००० पर्यंत गेट्स कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष राहिले होते. यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी २००८ मध्ये समाजसेवेसाठी बिल एंड मेलिंडा गेट्स फाउंडेशनची स्थापना केली होती. या संस्थेला त्यांनी आयुष्यभराची कमाई दान केली होती. गेट्स हे २०१४ पासून संचालक मंडळाच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते.

 

News English Summery: Bill Gates, co-founder of Microsoft Company, known as the richest man in the world, has resigned from Microsoft’s board of directors. Gates wants to spend more time doing good things for the community, so he has made this decision. Gates wants more work for global health and education, and so he is relinquishing that responsibility, Microsoft said. Meanwhile, Microsoft CEO Satya Nadella will continue to serve as a technical consultant. According to Microsoft, Bill Gates, the company’s co-founder and technical advisor, now wants to spend more time on education, health and global development. He also wants to work on climate change, so Gates has resigned from the company’s board of directors.

 

Web News Title: Story Microsoft Co Founder Bill Gates resigns from Board of Directors position News Latest Updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x