राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४१ वर; सदर व्यक्ती अमेरिकेतून आल्याचं वृत्त
मुंबई, १७ मार्च : कोरोनाबाधित रुग्णांची राज्यात आज मोठी वाढ झाली नसली तरीही पुणे आणि मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आथा ४१ एवढी झाली आहे. त्यात २७ पुरूष आणि १४ महिला असे ४० करोना पॉझिटिव्ह रूग्ण असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यासंदर्भात अधिकृत ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील केलं आहे.
#coronavirus आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ७७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. #CoronaVirusUpdates #LetsFightCorona
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 17, 2020
सध्या देशात करोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सरकारकडूनही करोनाला रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात आज करोनाचा पहिला बळी गेला आहे. मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात ६५ वर्षीय एका व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात आणखी एका करोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडल्याने राज्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४० वर गेली आहे.
सादर कोरोना बाधित रुग्ण अमेरिकेहून आला आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एकाला करोनाची लागण झाली आहे. पुण्यातील पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १७ झाली आहे. पिंपरीमधील ही व्यक्ती अमेरिकेतून दुबईला गेली आणि नंतर मुंबईमार्गे पुण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली.
News English Summery: Although coronary artery disease has not increased significantly in the state today, one patient has been found in Pune and Mumbai each. One patient died at Kasturba Hospital in Mumbai. As a result, the number of corona vi dated patients in the state has increased to 40. A Corona-positive patient found today in Mumbai had come to the United States a few days ago. He was rushed to the hospital after the tragedy started. He has since been diagnosed with Corona.
News English Title: Story the person who came to Mumbai from the USA is Corona Virus Positive News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार