कोरोना आपत्तीमुळे पर्यटन उद्योगाला तब्बल ५ लाख कोटींचा फटका
नवी दिल्ली, १८ मार्च: कोरोना व्हायरसच्या प्रकोपाचा परिणाम इतर क्षेत्रांवरही दिसत आहे. १० जानेवारीच्या प्रसार माध्यमातील आकडेवारीनुसार भारतीय टूर ऑपरेटर्सला यामुळे ५० कोटी डॉलर्सचा (३,५५० कोटी रुपये) फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार वर्षभर असेच चित्र कायम राहिले तर हे नुकसान तब्बल १४,२०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. १० जानेवारीला रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र तो केवळ भारतीय टूर ऑपरेटर्ससंबंधित होता. दरम्यान, पर्यटन क्षेत्राशी निगडित अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत.
त्यावेळी कोरोनाच्या परिणामात चीनमध्ये कोरोनामुळे सुमारे ८०० जणांचा बळी गेले होते आणि ३४ हजारांपेक्षा जास्त लोक आजारी होते. त्यामुळे चीन व इतर देशांतून भारतात येणारे पर्यटक आपली तिकिटे रद्द करत करत होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून भारत सरकारनेही चीनमधून येणाऱ्या पर्यटकांना बंदी घातली होती. १५ जानेवारी २०२० नंतर चीनला भेट देणाऱ्या पर्यटकांना भारतात प्रवेश नाकारण्यास सुरुवात झाली.
त्यानंतर इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे उपाध्यक्ष ई.एम. नजीब माहिती देताना म्हणाले होते की, विदेशी पर्यटकांसोबतच भारतातील पर्यटकही दक्षिण भारतातील आपल्या सहलींचे बुकिंग रद्द करत आहेत. मात्र एकूण पर्यटनाशी संबंधित सर्व व्यवसायांचा विचार केल्यास त्यानंतरच्या एकूण आकडेवारीबद्दलची धक्कादायक माहिती संसदेत समोर आली आहे. कारण आज केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने संसदेच्या स्थायी समितीला दिलेल्या माहितीनुसार, कोरोना आपत्तीमुळे एकूण पर्यटन क्षेत्राला तब्बल ५ लाख कोटींचा फटका बसल्याची माहिती दिली आहे.
Ministry of Tourism has informed a Parliamentary standing committee that #coronavirus outbreak affected business worth Rs 5 lakh crore in tourism sector: Sources
— Press Trust of India (@PTI_News) March 18, 2020
News English Summery: The outbreak of the Corona virus outbreak is also seen in other areas. According to media figures on January 10, Indian tour operators were expected to hit $ 50 million (Rs 3,550 crore). Accordingly, if the same picture remains in place throughout the year, the loss could go up to Rs 14,200 crore. The estimate was made in a Reuters news report on January 10. But it was only related to Indian tour operators. In the meantime, there are many small and large enterprises dealing with the tourism sector. As a result of the coronet, coronas had killed about 800 people in China and more than 34,000 people were sick. Due to this, tourists coming to India from China and other countries were canceling their tickets. Then, as a precautionary measure, the Indian government had also banned tourists coming from China. After January 15, 2020, tourists visiting China begin to deny entry to India. Then the Vice President of the Indian Association of Tour Operators, E.M. Najeeb said that in addition to foreign tourists, tourists from India are also canceling bookings of their trips in South India.
News English Title: Story Indian Tourism industry has lost 5 lakhs crore rupees because of Corona Crisis News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार