22 November 2024 6:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

मोदीजी! तुम्हीच सणासारखे वातावरण निर्माण केले; संजय राऊत संतापले

MP Sanjay Raut, PM Narendra Modi, Corona Crisis

मुंबई, २३ मार्च: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या आवाहनानंतरही काही लोकांकडून त्याची गंभीरपणे अंमलबजावणी झाल्याचे दिसले नाही. अनेकजण अजूनही सुरक्षेचे उपाय करताना दिसत नाही. सरकारच्या आवाहनानंतरही सोमवारी मोठ्याप्रमाणात लोक बाहेर पडले आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बेजबाबदारपणावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींनी सोमवारी टि्वट करुन आपली नाराजी जाहीर केली आहे.

मात्र, सरकारनं पुकारलेल्या लॉकडाउनला जनता गांभीर्यानं घेत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टोला हाणला आहे. ‘प्रिय पंतप्रधान, भीती आणि चिंतेच्या या वातावरणाला तुम्हीच उत्सवाचं स्वरूप दिलंत. मग दुसरं काय होणार,’ अशी विचारणा राऊत यांनी केली आहे.

यावर शिवसेना खासदार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘ यांनी पंतप्रधान मोदींना कोपरखळी हाणली आहे. आपल्या पंतप्रधानांना चिंता लागून राहिली आहे की लॉकडाऊनला लोक गंभीरतेने घेत नाहीयेत. प्रिय पंतप्रधानजी तुम्ही भीती आणि चिंतेच्या वातावरणातही सणासारखे वातावरण तयार केलात तर असेच होणार. सरकार गंभीर असेल तरच जनताही गंभीर होईल, अशी टीका केली आहे.

 

News English Summery:  Shiv Sena leader Sanjay Raut has been hailed by Prime Minister Narendra Modi for expressing concern that the people are not taking the lock down called by the government seriously. ‘Dear Prime Minister, You are the one who celebrates this atmosphere of fear and anxiety. Then what will happen next, ‘Raut asked. The Shiv Sena MP has tweeted, saying, ‘He has hit PM Modi in the corner. Your PM is worried that people are not taking Lock down seriously. Dear Prime Minister If you create a festive atmosphere in an atmosphere of fear and anxiety. It has been criticized that the government will be serious only if the government is serious.

 

News English Title:  Story Shivsena MP Sanjay Raut taunts PM Narendra Modi on twitter News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x