24 November 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
x

सोशल डिस्टन्सिंगसाठी दुकानदाराची भन्नाट आयडिया..बघाच

MP Shashi Tharoor, Corona Crisis, Social Distancing

नवी दिल्ली, २६ मार्च : कोरोनाव्हायरस सध्या झपाट्याने पसरत आहे. एकीकडे जगभरात ४ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असताना, भारतातही याचा धोका वाढत आहे. भारतात सध्या ६०६ प्रकरणे समोर आली आहे. मुख्य म्हणजे केरळमधील प्रकरणाने सर्वांची चिंता वाढवली आहे. केरळमध्ये बुधवारी (२५ मार्च) २० मिनिटांत ४ जणांना व्हायरसची लागण झाली. म्हणजे कोरोना किती जलद गतीने पसरत आहे, याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

त्यात अगोदर करोनाचा लवकर नियंत्रणात न येणारा फैलाव आणि नंतर सरकारकडून घोषित करण्यात आलेलं लॉकडाऊन याचा ताण सरकारी यंत्रणा आणि सामान्यांनी देखील धसका घेतला आहे. या सर्व गोष्टींनी त्यांच्या डोक्यात घर केलंय. त्यामुळ त्यांना याचा मानसिक त्रास होतोय. परिणामी स्वतःचा बचाव करण्याची अनेकजण वेगवेगळ्या युक्त्या करताना दिसत आहेत.

दरम्यान, दोन व्यक्तींमधील सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्सिंग) हेच सध्या कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याचे प्रभावी अस्त्र आहे. सध्या देशभरात लॉकडाऊन आहे. पण जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी काही नागरिकांना घराबाहेर पडावे लागते आहेत. यावेळी सोशल डिस्टन्सिंग हेच पाळले पाहिजे. केरळमधील एका दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंग अंमलात आणण्यासाठी एक भारी शक्कल लढविली आहे. त्याच्या या अभिनव गोष्टीकडे सगळ्यांचे लक्ष गेले. विशेष म्हणजे काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनीही या वेगळेपणाबद्दल ट्विट केले आहे.

 

News English Summery:  Safe distance between two individuals is the effective way to prevent the spread of the corona virus. There is currently a lock down nationwide. But some citizens have to leave the house to buy essential goods. This is what social distancing should do at this time. A shopkeeper in Kerala has struggled to implement social distancing. All of this caught his attention. Notably, Congress leader and MP Shashi Tharoor has also tweeted about the separation. In a tweet by Shashi Tharoor, it is imperative to maintain social distance between shopkeepers and consumers. This is the Kerala pattern of social distance. They also shared a photo of the store with this tweet. In this photo, the shopkeeper has installed a large pipe in the front to give the goods to the customer. This pipe is given to the customer for the things he wants.

 

News English Title: Story Congress MP Shashi Tharoor shares how to maintain physical distance-the Kerala way News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x