इराणमध्ये अफवा उठली की मिथेनॉलने कोरोना बरा होतो; त्यानंतर ३०० जणांचा बळी
तेहरान, २८ मार्च: जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच आहे. करोना विषाणूचा संसर्ग आतापर्यंत १९५ देशांत पसरला असून पाच लाख नागरिकांना याची लागण झाली आहे. २६ हजारांपेक्षा आधिक नागरिकांचा या महामारीनं बळी घेतला आहे. चीनच्या वुहान या शहरातून उद्भवलेल्या या कोरोना विषाणूने इटलीत हाहाकार माजवला आहे. इटलीशिवाय स्पेन, अमेरिका, फ्रांस आणि इराणमध्ये देखील कोरोना आपत्तीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
मात्र इराणमध्ये समाज माध्यमांवरील अफवांमुळे एक भयंकर घटना घडली आहे. न्यूज वेबसाइट डेली मेलने इराणच्या माध्यमांचा हवाला देत सांगितले की, इस्लामिक रिपब्लिकमध्ये मिथॅनॉलच्या सेवनाने ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १००० लोकं आजारी पडली आहेत. इराणमध्ये मद्यपानास बंदी आहे. मिथेनॉल आम्ली पदार्थ आहे. मिथेनॉल प्यायल्याने ३०० लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अशावेळी आली जेव्हा तेहरानमध्ये शुक्रवारी कोरोनामुळे आणखी १४४ लोकांच्या मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.
इराणच्या समाज माध्यमांवर मिथेनॉलचे सेवन केल्याने कोरोना बरा होतो ही अफवा वेगाने पसरली. लोकांनी यामागचे तथ्य जाणून न घेता ते प्यायले. मिथेनॉलचा वास येत नाही. तसंच त्याला कसलीच चव नसते. मिथेनॉलमुळे आपल्या शरीरातील अवयव आणि मेंदूला मोठा धोका असतो. ते प्यायल्याने लोकं कोमात जाण्याची शक्यता जास्त असते.
News English Summary: News website Daily Mail quoted Iranian media as saying that methanol intake in the Islamic Republic has killed 300 people. So far 1000 people have become ill. Alcohol is banned in Iran. Methanol is an acid. There were reports of 300 people dying from drinking methanol when a further 144 deaths were reported in Tehran on Friday due to corona.
News English Title: Story rumor that drinking methanol protects from corona virus killed 300 people in Iran News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS