पुण्यात कोरोनाचा पहिला बळी; ५२ वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू

मुंबई, ३० मार्च: पुण्यामध्ये कोरोना विषाणूने पहिला बळी घेतला आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. २२ मार्च रोजी या व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मृत्यू झालेल्या रुग्णांला मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यात या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला, पुण्याच्या महपौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हा रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासूनच व्हेंटिलेटरवर होता. त्याला मधुमेह, रक्तदाब व हायपरटेन्शनचा त्रास होता. सुरुवातीपासून त्याची प्रकृती खालावलेली होती. त्याचे अनेक अवयव निकामी झाले होते. अखेर आज त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळं राज्यात करोना मृत्यूंची संख्या ९ झाली आहे.
राज्यात सध्या २१५ करोनाचे रुग्ण आहेत. गेल्या १२ तासात १२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये पुण्यात पाच, मुंबई तीन, नागपूर दोन, कोल्हापूर एक आणि नाशिकमध्ये एक नवा रुग्ण आढळला आहे. सध्या मुंबईत सर्वाधिक ८५ रुग्ण आहेत.
News English Summary: Corona virus is the first victim in Pune. A 52-year-old man has died during treatment at a private hospital in Pune. The man was admitted for treatment on March 22. The patients who died were suffering from diabetes and high blood pressure. This patient had coronary infection. He died during treatment on Monday, Pune Mayor Muralidhar Mohol said. According to Mayor of Pune Muralidhar Mohol, the patient was on ventilator from the time he was admitted to the hospital. He suffered from diabetes, blood pressure and hypertension. From the beginning its nature had deteriorated. Many of his organs had vanished. He finally died today. As a result of this incident, the number of Corona deaths in the state has increased to three.
News English Title: Story Corona virus 52 year old Covid 19 positive patient death in Pune News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL