लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवर जमावाकडून हल्ला
मुजफ्फरनगर , २ एप्रिल: दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तलबीघी जमातच्या मरकझमधून मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव देशात होण्याची भीती आहे. तामिळनाडू तबलीघीच्या कार्यक्रमातून आलेल्या १०० हून अधिक जण करोना पॉझिटिव्ह आढळलेत. तर तेलंगणमध्ये ६ जणांना मंगळवारी मृत्यू झाला. यामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून आता १९००च्या जवळ पोहोचली आहे. तर आतापर्यंत ४१ जणांना मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव देशात रोखण्यासाठी २५ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद मोदींनी याबाबत घोषणा करताना लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन केले आहे. लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी पोलीस प्रशासन रात्रदिवस काम करत आहेत. मात्र उत्तर प्रदेशात पोलिसांना लॉकडाऊनची अंमलबजावणी करणं जीवावर बेतलं.
उत्तर प्रदेशात लॉकडाऊन दरम्यान ही तिसरी घटना आहे. यापूर्वी संभल आणि सहारनपूर याठिकाणी पोलिसांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. सहारनपूर येथील बेहट कोतवाली जमालपूर गावात लॉकडाऊनचं उल्लंघन करुन मस्जिदीत जमलेल्या लोकांनी पोलिसांवर हल्ला केला होता. या हल्ल्यातील ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर जखमी झालेल्या २ पोलिसांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
News English Summary: Meanwhile, a lock down has been issued across the country since March 25 to prevent the outbreak of the Corona virus. Prime Minister Narendra Modi has announced that people should not go out. Police administration has been working day and night to comply with the lock down. But in Uttar Pradesh, the police have decided to implement a lock down. This is the third incident during a lock down in the north. Earlier, there were incidents of police beatings at Sambhal and Saharanpur. Police had attacked the people gathered at the mosque for violating the lock down at Bemat Kotwali Jamalpur village in Saharanpur. Six policemen were taken into custody and six injured were taken to the hospital for treatment.
News English Title: Story Corona virus mob attacks cops lock down Uttar Pradesh 3 policemen seriously injured News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार