डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आकडा १९ वर
डोंबिवली, ०२ एप्रिल : मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या उपनगरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. डोंबिवली आणि कल्याण परिसरात आज आणखी ५ नवे रुग्ण आढळून आले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ५ नविन रूग्ण आढळून आले आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रूग्णसंख्या आता १९ वर पोहोचली आहे. नवीन रूग्णांपैकी ४ रूग्ण हे डोंबिवली पूर्व भागातील असून ०१ रूग्ण कल्याण पुर्व भागातील आहे. डोंबिवली येथील ०३ रुग्ण हे लग्न सोहळयाशी संबंधीत असून ०१ रूग्ण कोरोनाबाधित रूग्णाचा सहवासित आहे. नवीन रूग्णांपैकी कल्याण पुर्व येथील रूग्ण हा एका खाजगी रूग्णालयात उपचार घेत असून डोंबिवली येथील चारही रूग्ण कस्तुरबा रूग्णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत.
तत्पूर्वी, डोंबिवलीत पार पडलेल्या शाही लग्नसोहळ्याला आणि हळदी समारंभाला उपस्थित राहिलेल्या तरुणाला करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघांचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर कल्याण पश्चिमेकडीतील एका तरुणाला आणि डोंबिवली रिजन्सीमध्ये राहणाऱ्या ५४ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
News English Summary: The number of corona virus patients in Mumbai is increasing day by day. On the other hand, coronavirus patients are also found in the suburbs of Mumbai. In Dombivali and Kalyan area, 5 more new patients were found today. Five new patients have been found in Kalyan Dombivali Municipal Corporation today. Due to this, the number of coronary-affected patients in the municipal area has now reached 19. Of the new patients, 4 patients are from Dombivali East and 01 patients are from Welfare East. The 03 patients in Dombivali are related to the marriage ceremony and 01 patient is cohabiting with the coronary artery. Among the new patients, patients from Kalyan Pur are receiving treatment at a private hospital while all four patients are receiving treatment at Kasturba Hospital, Mumbai, in Dombivali.
News English Title: Story Corona virus update Lock down found another 5 Corona patients at Dombivli News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC