25 November 2024 11:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620
x

घंटा झाली, आता दिवे; चेतन भगत यांचा मोदींना टोला?

Corona Crisis, Covid 19, Chetan Bhagat, PM Narendra Modi

मुंबई, ३ एप्रिल: कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगात अंधकार पसरला आहे, हा अंधार आपल्याला निरंतर प्रकाशानं दूर करायचा आहे. यासाठी रविवारी ५ एप्रिलला प्रत्येक भारतवासीयांनी ९ मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. यासाठी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे बंद करायचे आहेत. या नऊ मिनिटांत प्रत्येकांनी दरवाज्यात किंवा बालकनीत उभं राहून मेणबत्ती, दिवा लावून किंवा टॉर्च, मोबाइलची फ्लॅशलाइट सुरु करून अंधकार दूर करायचा आहे, असं आवाहन मोदींनी केलं आहे.

कोरोनाच्या संकटामुळे देशातील गरीब भावंडांमध्ये नैराश्येचं वातावरण आहे, म्हणूनच त्यांना निराशेतून आशेकडे न्यायचं आहे. दारात एक दिवा लावताना आपण या लढाईत एकटं नाही असं एकमेकांना सांगून निराशेचा अंधकार दूर करण्याचा संकल्प करायचा आहे असंही मोदींनी सांगितलं मात्र हे करत असताना कोणीही एकत्र यायचं नाही किंवा रस्त्यावर जमायचं नाही, सोशल डिस्टन्सचं भान ठेवून प्रत्येकानं अनुकरण करायचं आहे असाही संदेश त्यांनी देशवासीयांना दिला आहे.

पंतप्रधान मोदी यांची ही घोषणा ऐकल्यानंतर चेतन भगत यांनी ट्विटवर काही इमोजी शेअर करत सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. प्रसिद्ध लेखक चेतन भगत समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर व्यक्त होत असतात. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापासून चेतन सतत सरकारच्या धोरणांवर टीका करत असतात. यावेळी देखील त्यांनी भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केल्यानंतर चेतन यांनी घंटा आणि दिवा यांची इमोजी शेअर केली आहे.

 

News English Summary: After hearing Prime Minister Modi’s announcement, Chetan Bhagat shared some emoji on Twitter and criticized the government’s policies. Famous writer Chetan Bhagat expresses on every occurrence in society. In particular, for the past few days, Chetan has been constantly criticizing government policies. He has also commented on this time. Chetan has shared the Emoji of the bell and lamp after Prime Minister Modi announced.

 

News English Title: Story PM Narendra Modi appeal to people 5 April 9 minutes Corona virus Chetan Bhagat reaction Corona Crisis News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x