लॉकडाऊनः MPSC स्पर्धा परीक्षा काही काळासाठी पुन्हा स्थगित
मुंबई, ७ एप्रिल: राज्यातील करोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहीर केला आहे.
लॉकडाऊनः MPSC स्पर्धा परीक्षा काही काळासाठी पुन्हा स्थगित#CoronaCrisis pic.twitter.com/sv7imbOXGH
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) April 7, 2020
लॉकडाउनमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि.२२ मार्च रोजीची राज्यसेवेची पूर्व परीक्षा २६ एप्रिलला तर महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा १० मे रोजी घेण्याचे निश्चित केले होते. मात्र, मागील काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक विद्यार्थी अद्यापही पुणे, मुंबईसह अन्य जिल्ह्यांमध्ये अडकले आहेत.
वेळापत्रक नव्याने निश्चित केले जाणार असून आयोगाकडून करण्यात आलेल्या बदलाची माहिती विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.
News English Summary: Due to the lock down, the Maharashtra Public Service Commission had decided to take the preliminary examination of the state service on March 22 on 26 April and the Maharashtra state secondary service non-gazetted Group-B joint pre-examination on May 10. However, the number of coronary arteries in the state has been increasing in the last few days. So this decision has been taken. Many students are still stuck in other districts including Pune, Mumbai.
News English Title: Story once again MPSC Board postpone MPSC Exam on Corona virus outbreak in Maharashtra News Latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News