शाहिस्तेखानाची 'डायरी'... नाव 'शाहिस्तेखान बुर्जी'

शाहिस्तेखानला रोज “डायरी” लिहिण्याची सवय होती. त्या डायरीचे नाव “शाहिस्तेखान बुर्जी” असे आहे. त्यामध्ये “शिवरायांनी” केलेल्या हल्ल्याच्या प्रसंग त्याने नमूद केलेला आहे. आणि याच बुर्जीत खानानं आणखी एक घटना नोंदवली आहे. तो असं लिहितो,,,”शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लालमहालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ थांबला.
शाहिस्तेखानाची एक बहिण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली, ‘भाईजान मेरी बेटी लापता हैं!…मेरी बेटी लापता हैं, भाईजान!’ त्यावेळी आपली बोटं छाटलेला शाहिस्तेखान स्मितहास्य करत म्हणाला,…’शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच, पण! जरी त्यांनी पळवली असेल तरी “बेफिक्र” राहा. कारण! तो “शिवाजी राजा” पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. “अरे! कोण विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर…!” “अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती, नंतर ती सापडली”. मित्रांनो हि गोष्टं सांगण्याच तात्पर्य एवढचं कि, ” आज या सबंध भारतीय समाजाला “शिवाजी महाराजांसारख्या” चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे”.
!!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!!
!!! – जय शिवराय !!! —
अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात “शिवाजी द मॅनेजमेंट गुरू” हा १०० मार्काचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात “आदर्श राजा असा असावा” हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो. अनेक देशांमध्ये आदर्श राजे छत्रपतींचा इतिहास अभिमानाने शिकवतात. पण आमचं दुर्दैव……. आमच्याकडे शिवरायांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो.
गर्व असेल शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा गर्व बाळगा आणि शेयर करा .. शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर …शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता ?…. “इब्राहीम खान”…!…. ,शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ?…”दौलत खान”….!…,शिवाजी महाराजांच्या घोड-दलाचा प्रमुख कोण होता ?….”सिद्दी हिलाल”……! शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता ?…. “नूर खान”…. ! शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला …”मदारी मेहतर”…. …। शिवाजी महाराजांचा एकमेव वकील ….”काझी हैदर” …। शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव….”मीर मोहम्मद” ……आणि शिवाजी महाराजांना अफझलखानाचा वध करण्यासाठी वाघनख्या पाठवून देणारा…”रुस्तुमे जमाल” हा हि मुसलमान…। जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू शकतात काय ?…। शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते त्यापैकी १० मुसलमान होते…….
शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही । एकही कुराण जाळले नाही …. याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे ….रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले … महाराजांनी मंत्र्याला विचारले,”जगदीश्व राचे मंदिर बांधले” पण माझ्या मुसलमान सैनिकासाठी मस्जिद कुठे आहे ?…मंत्र्याने विचारले महाराज जागा दाखवा ….?? महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली… हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही ?….हा इतिहास जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दुरी निश्चित नाहीशी होईल.
अफझल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले……जिजाऊनि विचारले, अफझल खानाचे काय झाले ? महाराज उत्तरले, ‘मासाहेब’ अफझल खान मारला गेला ….जिजाऊनि विचारले त्याचं प्रेत कुठ आहे ?….महाराज उत्तरले, प्रतापगडाच्या पायथ्याशी ….काय म्हणाल्या जिजाऊ ? …. शिवबा… अफझल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होते, अफझल खान संपला (मेला ) आता वैरही संपले… तुझ्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही …. त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर …आणि तुझ्या विजयाचे प्रतिक म्हणून तेथे स्मारक बांध …।..
शिवाजी महाराजांनी अफझल खानच्या प्रेताचे प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले व तेथे त्याची कबर बांधली ….”जय शिवराय ” १६ व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला …जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला, पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला, ज्याच्या हातुन महाराष्ट्र घङला .”” कृपा करुन हा आपल्या राजाचा इतिहास लोकांसमोर आणून जगाला दाखवा की, “आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध नसुन तो फक्त अन्यायाविरुद्ध होता”!! सर्वाना विनंती आहे कि, काळजीपूर्वक वाचा व विचार करा. शक्य तेवढा फोरवर्ड करा.. लाईक आणी कमेंट करण्यापेकश्या शेयर कले तर खुप आनंद होईल…
Story English Title: Story Shaista Khan dairy name Shaista Khan Burji wrote about King Chhatrapati Shivaji Maharaj.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भरवशाचा डिफेन्स कंपनी शेअर, मजबूत कंपनी फंडामेंटस, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL
-
Safe Investment Scheme | ट्रीपल बेनिफिट आणि मजबूत परतावा मिळणार, व्याजातून होईल 20,500 रुपयांची कमाई
-
Jio Finance Share Price | 'BUY' रेटिंग, जिओ फायनान्शिअ शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
GTL Infra Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ जीटीएल इन्फ्रा शेअर, महत्वाची अपडेट आली - NSE: GTLINFRA
-
Vedanta Share Price | 530 रुपये टार्गेट प्राईस गाठणार वेदांता शेअर, डीमर्जर प्लॅनिंगमुळे पुढे मोठी कमाई होणार - NSE: VEDL
-
TATA Motors Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने दिला खरेदीचा सल्ला, BUY रेटिंग सह टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
TATA Motors Share Price | रेलिगेअर ब्रोकिंग फर्म बुलिश, टाटा मोटर्स टार्गेटशेअर्स खरेदीला गर्दी, संधी सोडू नका - NSE: TATAMOTORS
-
IREDA Share Price | 172 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार, इरेडा शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
-
Income Tax Rule | पगारदारांनो, 1 एप्रिल पासून इन्कम टॅक्स नियमांत होत आहेत मोठे बदल, लक्षात ठेवा अन्यथा खूप नुकसान होईल
-
IREDA Share Price | एक दिवसात 8.25% परतावा दिला इरेडा कंपनी शेअरने, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: IREDA