धारावी स्पोर्ट्स कॉम्पेक्समधील क्वारंटाईन कक्षात सुविधाच उपलब्ध नाही; नागरिक संतप्त
मुंबई, १३ एप्रिल : काल रविवारी राज्यात १९८२ रुग्ण होते. त्यात आता ८२ रुग्णांची भर पडल्याने हा आकडा २०६४ झाला आहे. गेल्या १२ तासांत मुंबईत ५९, मालेगावमध्ये १२, ठाण्यात ५, पुण्यात ३, पालघरमध्ये दोन आणि वसई-विरारमध्ये एक रुग्ण सापडला आहे. दिलासादायक बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड, नागपूर, यवतमाळ, जळगाव, औरंगाबादमध्ये गेल्या १२ तासांत एकही रुग्ण सापडलेला नाही.
दरम्यान, मुंबईच्या धारावीत आज सापडलेल्या चार नव्या रुग्णांपैकी एका ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सायन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. हा रुग्ण धारावीच्या नेहरू चाळमध्ये राहतो. तर इतर तीन रुग्णांपैकी एक रुग्ण इंदिरा नगर, जनता हौसिंग सोसायटी आणि गुलमोहर चाळीत राहतात. यात दोन महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, धारावीतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये शुश्रूषा हॉस्पिटलमधील ६० कर्मचाऱ्यांचं आणि धारावीतील रुग्णांचं धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये विलगीकरण, क्वारंटाईन करण्यात आलं आहे. रविवारपासून या लोकांचं विलगीकरण करण्यात आलं आहे. मात्र अद्यापही त्यांची कुठलीही चाचणी करण्यात आलेली नाही. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कोणतीच सुविधा उपलब्ध नाही.
मुंबई: धारावी स्पोर्ट्स कॉम्पेक्समधील क्वारंटाईन कक्षात सुविधाच उपलब्ध नाही; नागरिक संतप्त pic.twitter.com/KJxiXoBZIK
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) April 13, 2020
स्पोर्ट्स कॉम्पेक्समध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असून त्यांची अतिसामान्य सोय करण्यात आली आहे. स्पर्धेला आलेले खेळाडू राहतात तशा गादयांवर जमिनीवर रुग्णांची सोय करण्यात आली आहे. रुग्णांना जेवणासाठी केवळ खिचडी देण्यात येत आहे.
News English Summary: In Dharavi Sports Complex, 60 employees of the hospital in Dharavi and patients in Dharavi have been quarantined at Dharavi Sports Complex. These people have been separated since Sunday. However, they have not been tested yet. There are no facilities available at the sports complex. The quarantined sports complex is overlooked and the usual facilities are provided.
News English Title: Story corona virus Covid19 no basic facilities available at the sports complex for Quarantine people News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार