22 April 2025 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH
x

कोरोनामुळे आर्थिक नुकसान; जर्मनीने चीनला १३० बिलियन यूरोचं बिल पाठवलं

Germany Chancellor Angela Merkel, Corona virus pandemic

बर्लिन, २० एप्रिल: जगभरात करोनाचे थैमान सुरू असून संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक लाख ६० हजारांहून अधिक झाली आहे. अमोरिकेमध्ये करोनाने थैमान घातले असून मृतांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने ४० हजारांचा मृत्यू झाला आहे. तर, बाधितांची संख्या ७ लाख ५० हजारांहून अधिक झाली आहे.

मागील २४ तासांत अमेरिकेत १५३४ जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या न्यूयॉर्क शहरांत गेल्या २४ तासांत ६२७ बळी गेले आहेत. तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दोन लाख ४७ हजार तर एकूण मृतांचा आकडा १८,२९८ वर पोहोचला आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत ४२०२, मिशिगनमध्ये २३९१ लोकांचा बळी गेला आहे.

कोरोना प्रभावित देशांमध्ये अमेरिका, इटली स्पेन आणि फ्रान्सनंतर जर्मनी पाचव्या क्रमाकांवर आहे. जर्मनीमध्ये आतापर्यंत साधारण दीड लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि इथे ४५०० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. म्हणजे इथेही मोठं नुकसान झालं आहे.

या नुकसानामुळे संतापलेल्या जर्मनीने चीनला हिशेब चुकता करण्यास सांगितले आहे. म्हणजे जर्मनीने कोरोना व्हायरसमुळे झालेलं नुकसान मोजून दाखवलं आहे. सोबतच चीनला एक बिलही पाठवलं आहे. जर्मनीने बिल पाठवलं तर दुसरीकडे अमेरिका त्यांची एक टीम चीनमध्ये पाठवण्यासाठी तयार आहे.

जर्मनीने चीनला १३० बिलियन यूरोचं बिल पाठवलं आहे. जेणेकरून कोरोना व्हायरसमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई केली जावी. यात पर्यटनाचं नुकसान, सिने इंडस्ट्रीचं नुकसान, जर्मन एअरलाइन्स आणि लहान उद्योगांच्या नुकसानाचं बिल चीनला पाठवण्यात आलं आहे.

News English Summary: Germany has sent a bill of 130 billion euros to China. So as to compensate for the damage caused by the corona virus. Of this, 27 billion euros worth of tourism, 7.2 billion euro cinema loss, German airlines and small businesses 50 billion euros have been sent to China.

News English Title: Story Germany Chancellor Angela Merkel Corona virus pandemic sent Bill to China News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या