7 January 2025 11:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स Redmi 14C 5G | 10 हजारांचा बजेट असेल तर, Redmi 14C 5G सिरीजवर मिळतेय बंपर सूट, फीचर्सबद्दल जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

मुलाचा गण्याला प्रश्न...बाबा सेक्स म्हणजे?...वाचा गण्याचं उत्तर अन..

Comedy Story, Laghu Katha, Marathi Kavita

जोक तसा जुना पण पांचट आहे,

बाबा, सेक्स म्हणजे काय ? गण्याच्या ८ वर्षाच्या मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलाने गण्याला विचारले.

गण्या अक्षरश: घाबरला आणि कावरा बावरा होऊन म्हणाला….. “एवढ्याश्या वयात पण हल्लीची पोरं फारच पुढारलेली आहेत !”….तेवढ्यात मुलगा लहान असल्याने गण्याने संयमाने मुलाला जवळ बसवलं आणि असा प्रश्न तुला का पडला असं न विचारता सभ्य भाषेत सेक्स’बद्दल सगळे समजावून सांगितले.

मुलगा – सगळं ऐकून म्हणाला ते सर्व ठीक आहे…पण या फॉर्ममध्ये एवढ्याश्या जागेत सेक्स’बद्दल एवढे सगळे कसे काय लिहू? फक्त Male का Female ते सांगा !!

गण्या – बरं बरं ! ते काय….मला वाटलं….Male लिही !!

सांगा आता कोणाच्या मनात चुकीचे विचार सुरु होते…मुलाने तर फॉर्म भरताना साधा प्रश्न केला.

 

Story English Title: When child asked father about sex comedy story on Maharashtranama.

राहुन गेलेल्या बातम्या

x