२४ तासांत कोरोनाचे देशात ४७ मृत्यू, १९७५ नवीन रुग्ण
नवी दिल्ली, २६ एप्रिल: देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात १९७५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६ हजार ९१७ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ५ हजार ९१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ८२६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रायाकडून देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणू देशातील ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरला आहे. महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला आहे.
1975 new #COVID19 cases & 47 deaths reported in the last 24 hours as the total number of positive cases in India stands at 26,917 (including 5914 cured/discharged/migrated and 826 deaths) https://t.co/jbuRgrfVQN
— ANI (@ANI) April 26, 2020
कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये ३१७१ रुग्ण आढळले आहेत. तर १३३ लोकांचा मृत्यू झाला आहे.दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर असून २६२५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५४ लोक दगावले आहेत. त्याखालोखाल, मध्यप्रदेश २०३६ कोरोनाबाधित, ९९ मृत्यू तमिळनाडू १८२१ संसर्गग्रस्त, २३ मृत्यू आणि उत्तरप्रदेश १७९३ कोरोनाग्रस्त असून २७ जणांचा मृत्यू झाला आहे.
News English Summary: The number of corona victims in the country is increasing rapidly. In the last 24 hours, 1975 new corona patients have been found in the country. So far 47 people have died. As a result, the total number of corona victims in the country has now reached 26,917. So far 5,914 patients in the country have been corona free. As many as 826 people have died due to corona, according to the Union Health Ministry.
News English Title: Story Country Covid 19 Update 47 Corona virus Death 1975 New Case in 24 Hours in India Total Patient 26917.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार