गृहमंत्री फडणवीसांच्या काळातील क्लिप; म्हणाले 'असंच चालायचं महाआघाडी सरकारमध्ये'
मुंबई, २९ एप्रिल: भारतीय जनता पक्षाचे नेते महाविकास आघाडी आणि विशेष करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातही धार्मिक वाद कसा वाढेल याची विशेष काळजी घेतली जाते असाच एकूण अनुभव येतो. अगदी त्यासाठी कोणतीही शहानिशा न करताच समाज माध्यमांवर झोड उठवली जाते.
तसाच प्रकार पुन्हा घडल्याचं पाहायला मिळालं आहे. कारण भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी मुंबई पोलीस आणि एमआयएम’चे माजी आमदार वारीस पठाण यांच्यातील बाचाबाचीचा २०१६ मधील जुना व्हिडिओ शेअर करत महाविकास आघाडीला लक्ष केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी या व्हिडिओचा संदर्भ थेट कोरोना आपत्तीतील सोशल डिस्टंसिंगशी जोडत अजब प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.
त्यात त्यांनी व्हिडिओ ट्विट करताना म्हटलं आहे, ‘MIM पक्षाचे भायखळा येथील माजी आमदार वारिस पठाण यांची दादागिरी बघा. पोलिसांना खुलेआम धमकावत आहेत. फिजीकल डिस्टंसिंग न पाळता अधिका-यांना भिडत आहेत. हे असंच चालायचं महाआघाडी सरकारमध्ये….विशेष म्हणजे यावेळी त्यांनी पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयाला मेन्शन केलं आहे.
MIM पक्षाचे भायखळा येथील माजी आमदार वारिस पठाण यांची दादागिरी बघा.
पोलिसांना खुलेआम धमकावत आहेत.
फिजीकल डिस्टंसिंग न पाळता अधिका-यांना भिडत आहेत.
हे असंच चालायचं महाआघाडी सरकारमधे@DGPMaharashtra @MumbaiPolice @AnilDeshmukhNCP @OfficeofUT pic.twitter.com/x5Aafzs3kW— Avadhut Wagh (@Avadhutwaghbjp) April 29, 2020
News English Summary: This is because BJP leader Avadhut Wagh has shared an old 2016 video of an altercation between Mumbai Police and former MIM MLA Waris Pathan, drawing attention to the Mahavikas Aghadi. Notably, they also present strange questions linking the reference of this video directly to the social distance in the Corona disaster.
News English Title: Story BJP Leader Avadut Wagh shared old video of Mumbai Police and Waris Pathan and target Mahavikas aghadi News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News