8 April 2025 4:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | रॉकेट तेजीत जिओ फायनान्शिअल शेअर, ही आहे टार्गेट प्राईस, तज्ज्ञांकडून Hold रेटिंग - NSE: JIOFIN TATA Motors Share Price | ग्लोबल ब्रोकिंग फर्मने टार्गेट प्राईस जाहीर केली, टाटा मोटर्स शेअर्स रेटिंग अपडेट - NSE: TATAMOTORS Reliance Power Share Price | 39 रुपयाचा शेअर लवकरच ही टार्गेट प्राईस गाठणार, यापूर्वी 2556% परतावा दिला - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये तेजी, शेअर प्राईस वडापाव पेक्षाही स्वस्त, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RTNPOWER HFCL Share Price | शेअर प्राईस 75 रुपये, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर, मजबूत परतावा मिळेल - NSE: HFCL
x

मी आणि माझी कॉफी

Marathi Kavita, Marathi Laghu Katha, Marathi Stories, Marathi Bhay Katha

हे माझे ओठ आहेत ना…
ते एखादं सौंदर्य अथवा लावण्य पाहून शीळ घालतात…
डोळे प्रसन्न होऊन दिपुनही जातात…
पण… असलं काही दिसावं लागतं किंवा निदान
माझ्यासमोर तरी ते यावं लागतं… आणि मी ते बघावं लागतं…
जसं आता तुला या क्षणी, यावेळी मी बघतोय अगदी तसंच…
तेव्हा कुठे मग पुढचा प्रवास शीळ घालत सुरु होतो…
मग याला तू माझी रसिकता म्हण किंवा काहीही…
तुझ्यासारखी रंजकता सोबत असेल तर मग रगेल आणि रंगेल सगळंच होईल..!
#मीआणिमाझीकॉफी

 

लेखक: पियुष खांडेकर

Marathi Kavita English Title: Marathi Kavita Mi Ani Mazi Coffee written by Piyush Khandekar.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या