GK - महाराष्ट्रातील क्रांतिकारी नेते
स्पर्धा परीक्षांमधील महत्वाची माहिती म्हणजे महाराष्ट्रातील क्रांतिकारी नेते. सदर विषयाला अनुसरून तुम्हाला सविस्तर माहिती असल्यास त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देणं देखील सोपं होऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर महाराष्ट्रातील क्रांतिकारी नेत्यांबद्दलची माहिती नक्कीच जाणून घ्या आणि लक्षात देखील ठेवा.
- जन्म – 1883 – भगूर, नाशिक
- मृत्यू – मुंबई
- ‘प्रयोपवेसा‘ या पद्धतीव्दारे मृत्यू
- सावरकरांचे बंधु – गणेश (बाबाराव), नारायण
- “हिंदू धर्मातील जात व्यवस्थेचे निर्मूलन करण्यात यावे आणि हिंदूधर्मातून परधर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात सामावून घ्यावे” – सावरकर
- मित्रमेळा – 1900 – अभिनव भारत – 1904
- ‘फ्रीइंडिया सोसायटीच्या‘ स्थापनेतही सावरकरांचा सहभाग
- 1910 मध्ये ‘इंडिया House‘संघटनेशी संबंध ठेवल्याच्या कारणावरून सावरकरांना अटक
- दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा (50 वर्ष)
- अंदमान कारागृहात ‘हिंदुत्व‘ हे पुस्तक लिहले.
- ‘हिंदू राष्ट्रवादाचे’ प्रणेते
- क्रांतिकारी दहशतवादाचे मार्ग सोडून देण्याच्या आधारावर त्यांची 1921 ला तुरुंगातून सुटका
- ‘हिंदू महासभा’ या संघटनेची स्थापना
- 1942 च्या चलेजाव चळवळीला सावरकरांचा विरोध
- भारताच्या फाळणीला विरोध केला.
- 1905 परदेशी कपड्यांची होळी
- ‘गरम दल‘ (Army of the Angry)या संघटनेची टिळकांच्या नेतृत्वाखाली स्थापना केली.
- श्यामजीकृष्ण वर्मा च्या ‘शिवाजी शिष्य वृत्ती‘ मूळे सावरकर इंग्लंडला गेले.
- ग्रंथसंपदा – ‘भारतीय ईतिहासातील सहा सोनेरी पाने’,‘ माझी जन्मठेप’,’ हिंदुत्व’,’ 1857 चे स्वतंत्र युद्ध ‘.
- सावरकरांनी 8 मे 1908 रोजी ‘इंडिया हाऊस‘ येथे 1857 च्या भारतीय स्वातंत्र्य लढयास 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून स्वातंत्र्य महोत्सव साजरा केला.
- 1911 ते 1924 – अंदमान कारागृहात सावरकर होते.
- 1924 ते 1937 – रत्नागिरी कारागृहात सावरकर रवानगी.
अनंद कान्हेरे:
- बाबाराव सावरकरांच्या घरात बरीच आशेपार्ह कागतपत्रे सापडल्यामुळे बाबरावांनी सरकारने जन्मठेपची शिक्षा दिली.
- या शिक्षेच्या विरोधात अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन ची हत्या केली.
शिवराम हरी राजगुरू:
- जन्म – खेड
सध्याचे – राजगुरूनगर - भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी सॉडर्सची हत्या केली, लाहोर 1928
Important Note: Study most important Current Affairs and general knowledge questions with answers that are highly expected to be asked in the MPSC Recruitment, UPSC Civil Services, Staff Selection Recruitment, Railway Recruitment Board, Banking Recruitment, State Police Recruitment, Army Recruitment and any government recruitment Prelims and Main exams.
Subject English Searching Title: Maharashtratil Krantikari Nete study for competitive exams in Marathi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL