29 April 2025 8:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

इस्रायल'मधील चीनचे राजदूत घरी मृतावस्थेत सापडले; इस्राईल सरकारची माहिती

Chinese Ambassador to Israel, Du Wei found dead

जेरुसलेम, १७ मे: काही दिवसांपूर्वी चीनमध्ये कोरोनाच्या लस निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात असताना एका संशोधकाची गोळ्या झाडून हत्त्या झाली होती. सीएनएनच्या अहवालानुसार, लिऊच्या डोक्यावर, मान आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या होत्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता. हल्लेखोर त्याच्या घरी आला तेव्हा डॉक्टरची पत्नी घरी नव्हती. पिट्सबर्ग मेडिकल सेंटर विद्यापीठाने संशोधक लिऊच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आणि ते म्हणाले होते की, तो कोरोना विषाणूबद्दलच्या एका मोठ्या शोधाच्या (COVID 19 Vaccine) जवळ आला होता आणि लवकरच त्यावर उपचार मिळणार होते.

मात्र आता इस्राईलमधून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. इस्राईलमधील चीनचे राजदूत डु वेई हे त्यांच्या घरी मृतावस्थेत सापडले आहेत. त्यासंबंधित अधिकृत माहिती इस्राईलचे संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट यांनी ट्विट करून दिलं आहे. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण मात्र अजून समोर आलेलं नाही आणि त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतं आहेत.

तत्पूर्वी इस्रायल संरक्षणमंत्री आणि इस्रायल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्च यांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात, कोरोना विषाणूचा नाश करण्यारी कोरोना लस (COVID 19 Vaccine) तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याचे सांगितले होते. तसचे, इस्रायलनं तयार केलेली ही लस कोरोनावर हल्ला करून रुग्णांच्या शरीरातून त्याचा प्रादुर्भाव कमी करेल. तसेच, या लसीचा शोध टप्पा संपला असून आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या मदतीनं अँटीबॉयटिक्स तयार केले जातील, इस्रायलचे संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट यांनी याबाबत माहिती दिली होती.

 

News English Summary: Chinese Ambassador to Israel Du Wei was found dead in his residence this morning Amichai Stein News latest updates. A few days ago, a researcher was shot dead while in the final stages of corona vaccine production in China. According to a CNN report, Liu suffered injuries to his head, neck and other parts of his body and died on the spot.

News English Title: Chinese Ambassador to Israel Du Wei was found dead in his residence this morning Amichai Stein News latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या