22 November 2024 9:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मोबाइल क्रमांक हे १० अंकीच असतील, ११ अंकी होणार ही अफवा - TRAI

TRAI, Mobile Number Limit

नवी दिल्ली, १ जून: देशातील मोबाईल नंबर ११ आकडी करण्याचा कोणताही विचार नसल्याचं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (ट्राय) ) स्पष्ट केलं आहे. लँडलाईन आणि मोबाईल सेवेच्या क्रमांकांबद्दल पुरेशी संसाधनं निश्चित करण्याबद्दलच्या शिफारसी ट्रायने शुक्रवारी सुचवल्या होत्या. त्यानंतर मोबाईल क्रमांक ११ आकडी होणार असल्याचं वृत्त समोर आलं. त्याबद्दल ट्रायनं आज महत्त्वाचा खुलासा केला. देशातील मोबाईल क्रमांक १० आकडीच राहतील, असं ट्रायनं स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे जर दहा अंकी मोबाइल क्रमांक असेल तर एक हजार कोटी वेगवेगळे क्रमांक तयार होऊ शकतात. त्यामुळे एक हजार कोटी ग्राहकांना मोबाइल क्रमांक देता येईल. यासाठी मोबाइल क्रमांक हा १० अंकी असतो. २००३ पर्यंत नऊ अंकी मोबाइल क्रमांक होते. लोकसंख्या वाढल्यानंतर ते दहा अंकी करण्यात आले. देशात अधिक मोबाइल क्रमांक उपलब्ध करण्यासाठी १० ऐवजी ११ अंकी क्रमांक होणार आहे. १० वरून ११ अंकी क्रमांक झाला तर देशात मोबाइलची संख्या वाढेल, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याबाबत ट्रायने स्पष्टीकरण दिले आहे. मोबाइल क्रमांक हे १० अंकी असतील, असे ट्रायने म्हटले आहे. मोबाइल क्रमांक ११ अंकी होणार ही अफवा असल्याचे ट्रायने म्हटले आहे. डायलिंग पॅटर्नमध्ये बदल झाला तर ‘०’लावल्यामुळे मोबाइल सेवेसाठी अतिरिक्त २५ कोटी ४४ लाख क्रमांक वाढतील, असे ट्रायने सांगितले आहे.

 

News English Summary: There will be 11 digit numbers instead of 10 to make more mobile numbers available in the country. If the number goes up from 10 to 11, the number of mobiles in the country will increase, it was reported. Troy has given an explanation in this regard. Mobile numbers will be 10 digits, Troy said. Troy said it was rumored that the mobile number would be 11 digits.

News English Title: Will your mobile number be eleven digits or ten clarify by TRAI News Latest Updates.

हॅशटॅग्स

#TRAI(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x