23 November 2024 12:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

महाराष्ट्रात कोरोनाचे नवे २३६१ रुग्ण, तर ७६ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Covid 19, Rajesh Tope

मुंबई, १ जून: महाराष्ट्रात करोनाचे २३६१ रुग्ण आढळले आहेत. तर ७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ७० हजार १३ इतकी झाली आहे.२४ तासात ७७९ करोना रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत ३० हजार १०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला ३७ हजार ५३४ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूची ८३९२ नवीन प्रकरणं समोर आली आहेत. याशिवाय एका दिवसात २३० रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या १,९०,५३५ वर पोहोचली आहे. एकूण मृत्यू ५३९४ आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत ९१,८१९ लोकांना डिस्चार्ज देण्यात आल आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

 

News English Summary: The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 70013. Today,newly 2361 patients have been identified as positive. Also newly 779 patients have been cured today,totally 30108 patients are cured & discharged from the hospitals. Total Active patients are 37534.

News English Title: The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 70013 News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x