केजरीवाल सरकारकडून कोविड १९ अॅप लॉंच
नवी दिल्ली, २ जून: दिल्लीतील कोरोनाची स्थिती लक्षात घेता नागरिकांना योग्य वैदकीय सेवा उपलब्ध करून देता यावी, यासठी Delhi Corona अॅप लॉंच करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे. या अॅपच्या माध्यमातून शहरातील कोणत्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती मिळणार आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याआधीच घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिल्लीतील कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करताना अॅप लॉंच करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार हा अॅप लॉंच करण्यात आला आहे. अपुऱ्या माहितीमुळे अनेकदा रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालय शोधत फिरावं लागतं. अशा अनेक तक्रारी देखील आपल्याकडे आल्या आहेत. त्यामुळे कोणत्या रुग्णालयात किती खाटा, व्हेन्टिलेटर्स उपलब्ध आहेत, याची माहिती देण्यासाठी या अॅपची निर्मिती करण्यात आली असल्याचं केजरीवाल म्हणाले.
दिल्लीत सध्या ४१०० खाटा रिकामी आहेत. मात्र नागरिकांना याबाबत माहिती नसते. त्यामुळे कोणत्या रुग्णालयात जावं यात त्यांचा गोंधळ उडतो. नागरिकांना कोणतीही अडचण न होता त्यांना ही माहिती देण्याचं काम हे अॅप करेल. गुगल प्ले स्टोरवरून हा अॅप डाउनलोड करता येईल. तसंच हा अॅप सकाळी १० आणि सायंकाळी ६ वाजता दोनदा अपडेट केला जाईल.
News English Summary: The Delhi Corona app has been launched to provide proper medical services to the citizens considering the condition of Corona in Delhi. Chief Minister Arvind Kejriwal has informed this while holding a press conference today. Through this app, you will get information about the number of beds available in which hospitals in the city.
News English Title: Chief Minister Arvind Kejriwal has announced a Delhi Covid 19 Mobile App News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार