अनेक देशात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण समोर येतील, सरकारांनी सज्ज रहावं - WHO
जिन्हिवा, २० जून : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी जगाला कोरोना विषाणूच्या साथीच्या नव्या आणि धोकादायक अवस्थेविषयी इशारा दिला आहे. ज्यामध्ये लॉकडाऊन असूनही कोरोना वेगाने पसरत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात इटलीत हा विषाणू असल्याचे उघडकीस आले तेव्हा असा इशारा देण्यात आला.
त्याचबरोबर, युरोपने निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात केली आहे. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार हा साथीचा रोग अद्याप एक मोठा धोका आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) चे प्रमुखांनी देखील कोविड-१९ महामारीचा प्रसार अत्यंत वेगाने होत असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आल्याचे सांगत त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयेसस यांनी म्हटले आहे की, नवीन कोरोना केसेसमधील अर्ध्या केसेस या उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडातील आहेत तर दक्षिण आशिया आणि पश्चिम आशियात देखील कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होत आहे.
WHO कडून सांगण्यात आले आहे की, वेगवेगळ्या देशांमध्ये महामारीचा वेगवेगळा फेज आहे. पण वैश्विक स्तरावर व्हायरस पसरण्याचा स्पीड वाढत आहे. शुक्रवारी WHO चे डायरेक्टर जनरल टेड्रोस एनहॅनम घेब्रियेसुस म्हणाले की, व्हायरस अजूनही वेगाने पसरत आहे आणि अजूनही हा व्हायरस जीवघेणा आहे. जास्तीत जास्त लोक अजूनही संवेदनशील आहेत. आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी अनेक देशांवर दबाव वाढत आहे. WHO ने इशारा दिला आहे की, वेगवेगळ्या देशांतील सरकारांनी अचानक मोठ्या संख्येने केसेस समोर येण्यासाठी तयार रहावं.
News English Summary: The World Health Organization (WHO) on Friday warned the world about a new and dangerous stage of the corona virus outbreak. In which the corona is spreading rapidly despite the lockdown. The warning was issued in December last year when the virus was discovered in Italy.
News English Title: The World Health Organization on Friday warned the world about a new and dangerous stage of the corona virus outbreak News latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News