कोरोना लग्न.....!!

कोरोना लग्न…..!!
कोरोना लग्न आता वऱ्हाड राहा जास्तच सावधान,
शुभमंगल सावधान,
शुभ लग्न वऱ्हाड मास्क लावण्यात मग्न…..!!
मंडपी सुंदरशी कलवरी ,
डेटॉलचा गंध दरवळी…!!
नव्हती ओठांवर लाली,
मास्क लावता उठून दिसते गाली,
मेकअप केला हळद, कापूर लावून,
नवरा नवरी होते अंतर ठेवून….!!
हातात नव्हता अक्षता,
सगळ्यांच्या हातावर होती सॅनिटायझरची सुरक्षितता,
हातात घेता मास्क,
मंडपात येता लगेच लावून टाक….!!
मंडपाच्या दारातून नव्हता प्रवेश आत,
सॅनिटायझरची वाट सगळेच पाहत,
टाळली लग्न मंडपात दंगामस्ती,
करता डेटॉल, सॅनिटायझर अन् मास्कची दोस्ती….!!
कोरोना नियम सगळेच होते पाळून,
ना थंड पाणी गरम पाणी पिण्या होते गाळून,
नवरा नवरी हार नाही चढवले जवळून,
गळ्यात हार टाकले लांबून….!!
शांत निवांतपणे अन् थोड्या भितीने
पार पाडले हे कोरोना लग्न….!!
लेखिका: श्रद्धा नागनाथ चोबे
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
-
GTL Infra Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ जीटीएल इन्फ्रा शेअर, महत्वाची अपडेट आली - NSE: GTLINFRA
-
TATA Motors Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने दिला खरेदीचा सल्ला, BUY रेटिंग सह टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | 530 रुपये टार्गेट प्राईस गाठणार वेदांता शेअर, डीमर्जर प्लॅनिंगमुळे पुढे मोठी कमाई होणार - NSE: VEDL
-
TATA Motors Share Price | रेलिगेअर ब्रोकिंग फर्म बुलिश, टाटा मोटर्स टार्गेटशेअर्स खरेदीला गर्दी, संधी सोडू नका - NSE: TATAMOTORS
-
IREDA Share Price | मागील ६ महिन्यात शेअर 33% घसरला, इरेडा शेअर्स पुढे BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर्स देणार मोठा परतावा, सध्या स्वस्तात खरेदीची संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
IREDA Share Price | 172 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार, इरेडा शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
-
IREDA Share Price | एक दिवसात 8.25% परतावा दिला इरेडा कंपनी शेअरने, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: IREDA
-
TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, HSBC ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, ताड तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IREDA