22 April 2025 5:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली

Shiv Sena chief Uddhav Thackeray, Shiv Sena MLA, Varsha Bungalow

मुंबई, १० जुलै : राज्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. अशात राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. महाविकासआघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील विसंवाद समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून अनेक राजकीय हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही बैठक पार पडणार आहे.

विशेष म्हणजे याच वेळेत उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. मात्र, शिवसेना आमदारांची बैठक पवारांच्या भेटीआधी किंवा नंतर होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर या बैठकीचं आयोजन केलं होतं. काही मंत्री ऑनलाईन तर काही वर्षा बंगल्यावर उपस्थित होते.

 

News English Summary: Many political movements have been going on for the last two days after the rift between Shiv Sena and NCP in Mahavikas Aghadi came to light. Against this backdrop, Shiv Sena chief Uddhav Thackeray has called a meeting of all Shiv Sena MLAs at Varsha Bungalow on Friday evening. The meeting will be held at around 6 pm.

News English Title: Shiv Sena chief Uddhav Thackeray has called a meeting of all Shiv Sena MLAs at Varsha Bungalow News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या