कोरोना औषधांचा काळाबाजार रोखणार, औषध वितरकांचे विभागवार फोन नंबर जाहीर

मुंबई, १२ जुलै : एका बाजूला कोरोनाचा धुमाकूळ वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला कोरोनावरील औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्यांची राज्य सरकारनेही आता दखल घेतली असून औषधांचा हा काळाबाजार रोखण्यासाठी आता सरकारने थेट औषध वितरकांचेच विभागवार फोन नंबर जाहीर केले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी हे फोन नंबर जाहीर केले आहेत.
सरकारने जाहीर केलेले औषध कंपन्यांचे व वितरकांचे फोन नंबर पुढीलप्रमाणे:
- हेटेरो हेल्थ केअर लिमिटेड, अंधेरी पूर्व ०२२-२६८४९३३७, ३८, ३९, ४०. ८५५३९१०४१४ आणि ९३७३१७४२०३
- मालवणी लाईफ केअर कांदिवली पश्चिम ९७६८२७५५२७, ९८९२९७५४०४
- दिव्या एंटरप्राईजेस ०२२-२४१५०३७४, २४१५०३८४
- हॉस्पिटल केमिस्ट वरळी सीफेस ०२२-२४९२१८२१, ८०८०९२१८२१
- साईफार्मा घाटकोपर पश्चिम ०२२-२५१०८९८९, ९८२०४३६१२३
- लाईफलाईन मेडिकेमिस्ट बोरिवली पूर्व ९८६७२९८८६०
- अर्थ सेल्स एजन्सी ९९८६१४१११३
- नेक्सस ९६६४४००५७५
- रॉयल ९८२०३४४४५६
- रोचे प्रॉडक्ट इंडिया लिमिटेड बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ०२२-३३९४१४१४
- सीएससी फार्मासुटीकल्स गावदेवी ९९६७६२१२३८, ९८२०३२१२३८,१८००३०१०३०९०
- इनोक्युलेट लाईफ सायन्सेस वांद्रे पश्चिम ९८३७०२८२४९, ८००६८००६३३
- व्हीएसबी लाईफ केअर सीवूडस ९१५२१००९७५
- भाऊ सुळे अर्कशाळा, डोंबिवली ९३२४७७३३४४, ९८२०२७८७३६
- ट्रॉनॅको मेडिसिन गावदेवी ८१६९१८८९०२, ७९७७६०६२८२
- सनराईज प्रोसेस इक्विपमेंट बोईसर ९१५२१९६८२४
News English Summary: To curb this black market of drugs, the government has now released the departmental phone numbers of the drug distributors directly. This has brought relief to Corona’s patients and their relatives.
News English Title: Maharashtra government has declared corona medicine distributors contact numbers to control black marketing news latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK