17 April 2025 1:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

राज्यात आज ७८२७ नव्या रुग्णांची नोंद तर ३३४० रुग्णांना डिस्चार्ज

Maharashtra, Covid 19, Corona Crisis

मुंबई १२ जुलै: राज्यात दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यात आज ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येने १ लाखांचा ट्प्पा पार केला. आज नवे ७८२७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्याची एकूण संख्या २५४४२७ एवढी झाली आहे. तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३ हजार ५१६ एवढी झाली आहे. आज ३३४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण मृत्यूची संख्या १०२८९ एवढी झाली आहे. मुंबईत १२४३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या ९२९८८ एवढी झालीय. तर ४४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ५२८८ एवढी झाली आहे.

दुसरीकडे केंद्र आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशभरात २४ तासांत २८ हजार ६३७ नव्या करोना रुग्णांची भर पडली आहे. तर ५५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाख ४९ हजार ५५३ इतकी झाली आहे. ५ लाख ३४ हजार ६२१ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. तर २ लाख ९२ हजार २५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत २२ हजार ६७४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

News English Summary: The number of patients in the state is increasing every day. Worryingly, the number of active patients in the state today crossed the 1 lakh mark. Today 7827 new patients were found. This brings the total number of states to 254427. The number of active patients is 1 lakh 3 thousand 516. Today 3340 people have been discharged.

News English Title: Today 7827 new covid 19 patients were found in Maharashtra News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या