22 April 2025 5:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या
x

चिंताजनक! राज्यात आज ८६४१ कोरोना रुग्णांची नोंद

Maharashtra, Covid19, Corona Virus, Updates

मुंबई, १६ जुलै : राज्यात आज नव्या ८ हजार ६४१ नव्या रुग्णांची वाढ झाली असून २६६ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे २ लाख ८४ हजार २८१ एकूण रुग्णांची संख्या झाली आहे. गेल्या चोवीस तासांत २६६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने राज्यात ३.९४ टक्के मृत्यूदर असल्याचं सांगण्यात येतय. तर आज ५५२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५८ हजार १४० वर पोहोचली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, दिल्ली आयआयटीने अवघ्या दीड तासात चाचणीचा रिपोर्ट देणारी किट तयार केली आहे. या उपयुक्त आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा किंमत असणाऱ्या या किटची निर्मिती करण्यासाठी सहा कंपन्यांना परवाने देण्यात आले आहेत. यापैकी एका कंपनीने हे उत्पादन तयार देखील केले आहे. हे नवे उत्पादन बुधवारी लाँच करण्यात आले.

 

News English Summary: The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 284281. Today, newly 8641 patients have been identified as positive.Also newly 5527 patients have been cured today,totally 158140 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are114648.

News English Title: Today newly 8641 patients have been identified as positive News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony