राज्यात आज १० हजार ५७६ नव्या रुग्णांची नोंद, तर २८० जणांचा मृत्यू
मुंबई, २२ जुलै : मागील काही दिवसांत राज्यातील दैनंदिन रुग्णांच्या नोंदीत वाढ होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सहा हजारांची दैनंदिन रुग्ण वाढीने बुधवारी दहा हजारांचा टप्पा ओलांडला. राज्यात बुधवारी १० हजार ५७६ रुग्णांची नोंद झाली, तर २८० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याची एकूण रुग्णसंख्या ३ लाख ३७ हजार ६०७ वर पोहोचली असून आतापर्यंत १२ हजार ५६६ मृत्यू झाले आहेत.
याचबरोबर राज्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता ३ लाख ३७ हजार ६०७ वर पोहचली आहे. यामध्ये आतापर्यंत करोनामुक्त झालेले १ लाख ८७ हजार ७६९ जण व करोनामुळे मृत्यू झालेल्या १२ हजार ५५६ जणांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.
10,576 new #COVID19 positive cases, 280 deaths, 5552 discharged in Maharashtra today. The total number of positive cases in the state rises to 3,37,607 including 1,87,769 recovered and 12,556 deaths: Government of Maharashtra pic.twitter.com/qX9H7mH29m
— ANI (@ANI) July 22, 2020
दुसरीकडे धारावीत आज कोरोनाचे केवळ ५ रूग्ण वाढले तर दुसरीकडं दादरमध्ये मात्र ५८ रूग्ण वाढले. माहिममध्ये १३ रूग्ण वाढल्याचे समोर आलंय. धारावीत एकूण रूग्णसंख्या २५०७ तर दादरमध्ये एकूण रूग्णसंख्या १५०२ झालीय. मुंबईतील रूग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता १.१७ टक्के असा झाला आहे.
२४ विभागांपैकी २१ विभागात हा सरासरी दर १.५ टक्क्यांच्या खाली तर १४ विभागात हा सरासरी दर १.१ टक्क्यांपेक्षा कमी आहे. या १४ पैकी ११ विभागात १ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. तसेच रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५९ दिवसावर आल्याचे सांगण्यात आलंय.
News English Summary: A total of 10,576 patients were registered in the state on Wednesday, while 280 corona sufferers died. As a result, the total number of patients in the state has reached 3 lakh 37 thousand 607 and so far 12 thousand 566 deaths have been reported.
News English Title: 10576 New Covid19 Positive Cases 280 Deaths In Maharashtra Today News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार