25 November 2024 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह ही फेक न्युज

Incorrigible Lie, Amitabh Bachchan, Corona Report

मुंबई, २३ जुलै : महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याची बातमी काही वेळापूर्वी वेगाने पसरली होती. मात्र त्यामध्ये तथ्य नसल्याचे समोर आले आहे.सध्या अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयामध्ये आहेत. अमिताभ यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. प्रसार माध्यमांवर असे सांगण्यात येत होते की त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, दरम्याने हे वृत्त खोटे असल्याचे ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

बिग बींचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ११ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यापाठोपाठ अभिषेक बच्चनचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे या दोघांना ११ जुलैच्या रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी पसरली होती. त्यावर बिग बींनी ट्विट केलं, ‘ती बातमी चुकीची, बेजबाबदार, फेक आणि खोटी आहे.’

 

News English Summary: Amitabh tweeted about it. The media was reporting that his corona test was negative, meanwhile Amitabh Bachchan tweeted that the news was false.

News English Title: This News Is Incorrect And Incorrigible Lie Says Amitabh Bachchan On His Corona Report News Latest Updates.

हॅशटॅग्स

#BollywoodMovie(21)#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x