18 April 2025 2:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | 1,988 टक्के परतावा देणारा डिफेन्स कंपनी स्टॉक खरेदी करा, संधी सोडू नका - NSE: APOLLO Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL IRB Share Price | संधी सोडू नका, आयआरबी इन्फ्रा शेअर देणार एवढा परतावा, यापूर्वी 502% रिटर्न दिला - NSE: IRB Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार
x

राज्यात आज ९ हजार ६१५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २७८ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Corona Virus, Covid19

मुंबई २४ जुलै: राज्यात आजही उच्चांकी कोरोना रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत ९६१५ रुग्ण सापडले आहेत. तर २७८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांचीं संख्या ३,५१,११७ वर गेली आहे. तर Active रुग्णांचा आकडा १,४३, ७१४ एवढा झाला आहे. तर ५७१४ जणांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यातल्या मृत्यूची एकूण संख्या ही १३ हजार १३५ एवढी झाली आहे. मुंबईत आज १०५७ नवे रुग्ण सापडले. तर ५४ जणांचा मृत्यू झाला.

आज ठाणे महापालिका क्षेत्रात २८५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण १७१५० झाली आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला १ लाख ४३ हजार ७१४ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. आत्तापर्यंत १ लाख ९९ हजार ९६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आज १०५७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात २८५ करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबई, दिल्ली अहमदाबाद या शहरांमध्ये करोनाचा आलेख आता खालावू लागला आहे. तरीही करोनाचा धोका टळलेला नाही. पावसाळ्यामुळे हा धोका पुन्हा वाढू शकतो अशी शक्यता दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या संचालकांनी व्यक्त केली आहे.

 

News English Summary: In Maharashtra, 9,615 new patients have tested positive. In the last 24 hours, 278 deaths have been reported. Today 5 thousand 714 patients have been discharged. The total number of corona patients in Maharashtra is 3 lakh 57 thousand 117.

News English Title: 9615 New Covid19 Positive Cases And 278 Deaths Reported In Maharashtra News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या