22 November 2024 5:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

करदात्यांना दिलासा! इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवली

CBDT, Increased Deadline, Income Tax Return Filling, Coronavirus Pandemic

नवी दिल्ली, ३० जुलै : आयकर विभागाने कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे आयकर भरणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत २ महिन्यांपर्यंत वाढविली आहे. विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सन २०१८- २०१९ या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. आयकर विभागाने म्हटले आहे की, कोरोनामुळे सुरू असलेल्या अडचणींमुळे, करदात्यांना दिलासा मिळावा म्हणून ३१ जुलै २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या आर्थिक वर्षासाठी (AY2019-20) आर्थिक वर्षातील आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख असणार आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे येणारे अडथळे आणि करदात्यांना सुलभपणे नियमांचं पालन करता यावं म्हणून २०१८-१९ (असेसमेंट इयर २०१९-२०) या आर्थिक वर्षांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवल्याचं आयकर विभागानं ट्विटद्वारे सांगितलं. सर्वात पहिल्यांदा रिटर्न दाखल करण्याची तारीख ३१ मार्च होती. त्यानंतर ही ती वाढवून ३० जून करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा ती मुदत वाढवून ३१ जुलै करण्यात आली होती आणि ती पुन्हा वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली आहे.

 

News English Summary: The Income Tax Department has extended the deadline for filing income tax returns to two months to provide relief to income tax payers due to the Corona crisis and lockdown. As per the notification issued by the department, the last date for filing income tax returns for the financial year 2018-2019 has been extended from July 31 to September 30.

News English Title: CBDT Increased Deadline Of Income Tax Return Filling Because Coronavirus Pandemic News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IncomeTax(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x