राज्य सरकारची कोकणातील चाकरमान्यांसाठी नियमावली | परप्रातीयांवर मेहेरबान

मुंबई, ९ ऑगस्ट : गणेशोत्सवासाठी १२ ऑगस्टपर्यंत जे नागरिक एसटी बस किंवा अन्य खासगी वाहनाने कोकणात येतील त्यांना १० दिवस होम क्वारंटाइन करण्यात येईल. त्यासाठी कोरोना चाचणीची आवश्यकता नाही. १२ ऑगस्टनंतर जे नागरिक कोकणात जातील त्यांच्यासाठी कोरोना चाचणी अनिवार्य आहे. ती निगेटिव्ह असेल तरच प्रवासाची परवानगी मिळेल.
कोकणात जाणाऱ्या एसटी बसने प्रवास करणाऱ्यांना ई-पासची आवश्यकता नाही. खासगी वाहनाने कोकणात जाणाऱ्यांना पोलिसांच्या संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल. निर्धारित प्रवासी संख्या आणि अन्य अटी-शर्तीचे पालन केल्यानंतरच पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी ई-पास देतील. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
एसटीने प्रवास करताना कोरोना प्रसार होऊ नये म्हणून फिजिकल डिस्टन्सिंग, निर्जंतुकीकरण, मास्क याची काळजी प्रवाशांना घ्यावी लागेल. एसटी महामंडळाच्या अधिकृत ठिकाणीच पिण्याचे पाणी आणि नैसर्गिक विधीसाठी वाहन थांबवले जाईल. प्रवासादरम्यान भोजन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रवाशांना करावी लागेल.
एकाबाजूला कोकणातील चाकरमानी आणि राज्यातील लोकं राज्य सरकारच्या कोरंटाईनच्या नियमावलीत अडकलेले असताना दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतातून परप्रांतीय मजूर मुंबईमध्ये रेल्वेने धडकत आहेत. अगदी दादर रेल्वे स्थानकावर हे दृश्य सहज नजरेस पडतं. मात्र यावर मुंबई महानगरपालिकेचं कोणताही लक्ष नसल्याचं दिसतं. त्यामुळे राज्यातील लोकांच्या चेहऱ्यावर राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेविरुद्ध संताप पाहायला मिळत आहे.
News English Summary: Citizens who come to Konkan by ST bus or other private vehicle till August 12 for Ganeshotsav will be given 10 days home quarantine. It does not require a corona test. Corona test is mandatory for citizens who go to Konkan after 12th August. Travel will be allowed only if it is negative.
News English Title: Migrants are coming Daily through railway but BMC has no time for quarantine News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL