22 November 2024 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

गेल्या २४ तासांमध्ये ३०० पेक्षा जास्त पोलीस कोरोना पॉझिटिव्ह | एकाचा मृत्यू

Maharashtra, Corona Virus, Covid 19

मुंबई, १६ ऑगस्ट : राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १२ हजार २९० झाली आहे. या मध्ये पूर्णपणे बरे झालेले ९ हजार ८५० जण, सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ३१५ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १२५ पोलिसांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील १२ हजार २९० करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार २७७ अधिकारी व ११ हजार १३ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार ३१५ पोलिसांमध्ये २८६ अधिकारी व २ हजार २९ कर्मचारी आहेत.

करोनामुक्त झालेल्या ९ हजार ८५० पोलिसांमध्ये ९८० अधिकारी व ८ हजार ८७० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १२५ पोलिसांमध्ये ११ अधिकारी व ११४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

News English Summary: The number of police in the state has now reached 12,290. This includes 9,850 people who have fully recovered, 2,315 people who are currently undergoing treatment and 125 policemen who have died due to corona so far.

News English Title: 303 New Positive Cases And One Death Recorded In Maharashtra Police Force In The Last 24 Hours News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x