22 April 2025 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER
x

आज राज्यात कोरोनाचे १३,१६५ नवे रुग्ण | ३४६ जणांचा मृत्यू

Maharashtra, Covid19, Corona Virus

मुंबई, १९ ऑगस्ट : राज्यामध्ये एका दिवसात कोरोनाचे १३,१६५ रुग्ण वाढले आहेत, तर ३४६ जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या दिवसात कोरोनाचे ९,०११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातला बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४,४६,८८१ एवढी झाली आहे. राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ७१.०९ टक्के एवढा झाला आहे.

राज्यामध्ये आत्तापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ६,२८,६४२ एवढी झाली आहे. यापैकी १,६०,४१३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आत्तापर्यंत २१,०३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातला सध्याचा मृत्यूदर हा ३.३५ टक्के एवढा आहे.

सध्याच्या घडीला राज्यात ११ लाख ६२ हजार ४५० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३७ हजार ९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आजवर पाठवण्यात आलेल्या ३३ लाख ३७ हजार ८४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६ लाख २८ हजार ६४२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला १ लाख ६० हजार ४१३ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

 

News English Summary: 13,165 new COVID19 cases and 346 deaths reported in Maharashtra today; 9,011 patients discharged. The total cases in the state rise to 6,28,642, including 21,033 deaths and 4,46,881 recovered patients. Active cases stand at 1,60,413 says Public Health Department, Maharashtra.

News English Title: 13165 New Covid19 Cases And 346 Deaths Reported In Maharashtra Today 9011 Patients Discharged News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या