उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन कोमात | प्रकृती चिंताजनक
सेऊल, २४ ऑगस्ट : उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांची प्रकृती बिघडली असून, ती चिंताजनक आहे. किम जोंग उन कोमात गेले आहेत. किम जोंग उन यांच्या निधनाबद्दल सोशल मीडिया आणि अनेक प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे. मात्र, अल्पावधीतच हे वृत्त दिशाभूल करणारे असल्याचे पुढे आले. दरम्यान, किम जोंग उन यांनी आपल्या पदाचे आणि देशाच्या नेतृत्वाचे सर्वाधिकार त्यांची बहिण किम यो जोंग हिच्याकडे सोपवल्याचे वृत्त आहे.
दक्षिण कोरीयातील काही प्रसारमाध्यमांनी किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग प्रतिक्राय दिली आहे. यात किम यो जोंग यांनी म्हटले आहे की, ‘मला ते कोमात असल्याचे माहिती आहे. मी जमसू शकते. पण, त्यांचे आयुष्य संपले नाही. त्यांच्या आरोग्याबद्दल जाहीर पणे सांगितले जात आहे. कारण, फार काळ अशी गोष्ट लपवून ठेवता येणार नाही.’
“आतापर्यंत किम यो जोंग यांच्या हाती संपूर्ण सत्ता सोपवण्यात आली नाही. नेतृत्वाचं संकट अधिक काळासाठी सुरू राहू नये आणि सरकार चालवण्यातील अनेक गोष्टी त्यांना समजाव्या म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे,” असंही मिन यांनी सांगितलं. किम यो जोंग या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं वृत्त गेल्या महिन्यात समोर आलं होतं. दरम्यान, किम जोंग उन यांनी किम यो जोंग यांना आतापर्यंत आपले उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं नाही.
News English Summary: North Korean leader Kim Jong-un is reportedly in a coma, according to the former aide to South Korea’s late president Kim Dae-Jung. His sister Kim Yo-jong will be exercising the fact control over national and international matters, several media outlets reported.
News English Title: North Korea dictator Kim Jong Un in a coma power transferred to Kim Yo Jong says report News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON