शांत स्वभावाच्या सुशांतचा...गांजा नंतर ड्रग्स सेवनाशी जोडला जातोय संबंध?
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. दरम्यान याप्रकरणामध्ये अंमली पदार्थांचा अँगल समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) देखील लवकरच तपास सुरू करतआहेत. ते ड्रग अँगलवरुन या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे संचालक राकेश अस्थाना यांनी एका वृत्त वाहिनीशी फोनवर बातचीत करताना सांगितले की, आम्ही सुशांतच्या प्रकरणात तपास सुरू करीत आहोत.
काही मीडिया अहवालानुसार रियाचे WhatsApp चॅट समोर आल्याने अंमली पदार्थ तस्करीचे प्रकरण देखील समोर येत आहे. तिने काही लोकांशी बातचीत केल्याचे या अहवालात म्हटले आहे. दरम्यान रियाच्या वकिलाने या सर्व आरोपांते खंडन केले आहे. दिल्ली एनसीबीचे मुख्यालय आर के पुरम येथे काल संध्याकाळी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. आजसुद्धा रात्री 11 वाजता दिल्ली मुख्यालयात एक महत्त्वाची बैठक होणार आहे.
दरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे मेसेज चॅट्स समोर आले आहेत. त्यानुसार, रिया एका ड्रग्स डीलरच्या संपर्कात होती असं दिसून येत आहे. या विषयी सुशांतच्या बहिणीने श्वेता सिंह किर्तीने लवकरात लवकर याप्रकरणी कारवाई व्हावी अशी मागणी सीबीआयकडे केली आहे.
ड्रग्स बाळगणं हा गुन्हा असून सीबीआयने लवकरात लवकर याप्रकरणी कारवाई केली पाहिजे असं श्वेताने म्हटलं आहे. तर दुसरीकडे रियाने कधीच ड्रग्सचं सेवन केलं नाही असा दावा रियाच्या वकिलांनी केला आहे. “हा एक गुन्हा आहे. सीबीआयने त्वरीत कारवाई केली पाहिजे #RheaDrugsChat”, असं ट्विट श्वेताने केलं आहे. सोबतच तिने एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.
News English Summary: Actress Riya Chakraborty’s message chats have surfaced. Accordingly, Rhea appears to have been in contact with a drug dealer. Sushant’s sister Shweta Singh Kirti has asked the CBI to take action in this regard as soon as possible.
News English Title: Actor Sushant Singh Rajput Case Rhea Chakraborty Drug Connection Viral Chat Cbi Shweta Singh Kirti News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News